लाईव्ह न्यूज :

default-image

ब्रह्मानंद जाधव

सावित्रीच्या लेकींच्या शिक्षणाची वाट सायकलने केली सुकर - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सावित्रीच्या लेकींच्या शिक्षणाची वाट सायकलने केली सुकर

अतिमागास तालुका असलेल्या लोणार तालुक्यात ‘महाराष्ट्र राज्य मानव विकास मिशन’मार्फत ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थिनींना मोफत सायकलवाटप करण्याची योजना शिक्षण विभागाकडून राबविली जात आहे. ...

भाऊ, दादा, अन् ताई, अक्का पैनगंगा नदीचे प्रदूषण रोका! वन्यजीव सोयरेचा पुढाकार   - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :भाऊ, दादा, अन् ताई, अक्का पैनगंगा नदीचे प्रदूषण रोका! वन्यजीव सोयरेचा पुढाकार  

गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर येथील चिखली रोडवरील साखळी फाट्याजवळ पैनगंगा नदीलगत असलेल्या पुलावर निर्माल्य कुंड सज्ज करण्यात आले आहे. ...

बाह्य यंत्रणेमार्फत पदभरती करणाऱ्या शासन निर्णयाची बुलढाण्यात होळी - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बाह्य यंत्रणेमार्फत पदभरती करणाऱ्या शासन निर्णयाची बुलढाण्यात होळी

बाह्य यंत्रणेमार्फत पदभरती करणाऱ्या शासन निर्णयाची होळी करून शहर व तालुका काँग्रेस पक्षाचे वतीने आंदोलन करण्यात आले. ...

Buldhana: चिमुकल्यांनी जाणले स्वच्छतेचे महत्त्व, आपले काय? - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Buldhana: चिमुकल्यांनी जाणले स्वच्छतेचे महत्त्व, आपले काय?

Buldhana: कचरा मुक्त भारत ही संकल्पना घेऊन केंद्र शासनाने १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान स्वच्छता ही सेवा अभियान सुरू केले आहे. गावागावात विविध उपक्रम या अभियानांतर्गत राबविले जात असून त्यास उत्स्फूर्त प्रतिसादही मिळत आहे. ...

बुलढाण्यात साकारले केदारनाथ येथील मंदिर; डोळ्यांचे पारणे फेडणारे दृश्य, रूद्र गणेश मंडळाची संकल्पना - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलढाण्यात साकारले केदारनाथ येथील मंदिर; डोळ्यांचे पारणे फेडणारे दृश्य, रूद्र गणेश मंडळाची संकल्पना

डोळ्यांचे पारणे फेडणारे हे दृश्य पाहण्यासाठी भाविकांची गर्दी जमत आहे. ...

माजी राज्यमंत्र्यांचा तहसीलदारांच्या कक्षात बैठा सत्याग्रह - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :माजी राज्यमंत्र्यांचा तहसीलदारांच्या कक्षात बैठा सत्याग्रह

निराधारांना १८ महिन्यांपासून अनुदानाची प्रतीक्षा : थकबाकी देण्याच्या मागणीसाठी आंदोलन ...

व्वा... स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच पोहोचली 'या' गावात एस.टी. बस - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :व्वा... स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच पोहोचली 'या' गावात एस.टी. बस

देऊळगाव राजा तालुक्यातील किन्ही पवार या गावात आतापर्यंत एस.टी. नव्हती. ...

कोविड काळात ज्यांनी केली नाही जिवाची पर्वा, त्यांच्यावर आज उपासमारी - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कोविड काळात ज्यांनी केली नाही जिवाची पर्वा, त्यांच्यावर आज उपासमारी

४१ कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले ...