लाईव्ह न्यूज :

default-image

चंद्रमुनी बाबूराव बलखंडे

तंबाखू व्यापाऱ्याच्या डोळ्यात चटणी टाकून चोरट्यांनी साडेबारा लाखांची रोकड लुटली - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :तंबाखू व्यापाऱ्याच्या डोळ्यात चटणी टाकून चोरट्यांनी साडेबारा लाखांची रोकड लुटली

या घटनेमुळे हिंगोलीमधील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...

मैत्रिणीला बोलल्याने तरुणाचे अपहरण करून मागितली खंडणी; चार तासांत तिघांना बेड्या - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मैत्रिणीला बोलल्याने तरुणाचे अपहरण करून मागितली खंडणी; चार तासांत तिघांना बेड्या

चार तासांच्या थरारानंतर तिघांना ठोकल्या बेड्या; पोलिसांनी तरुणाची केली सुखरूप सुटका  ...

पोलिसांनी दरोड्याचा डाव उधळला; दोघांना घेतले ताब्यात, तिघे निसटले - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :पोलिसांनी दरोड्याचा डाव उधळला; दोघांना घेतले ताब्यात, तिघे निसटले

स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी; तलवारीसह दरोड्याचे टाकण्याचे साहित्य जप्त ...

कृत्रिम पायावरून मृतदेहाची ओळख पटवली; अनैतिक संबंधातून खून झाल्याचे उघड - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :कृत्रिम पायावरून मृतदेहाची ओळख पटवली; अनैतिक संबंधातून खून झाल्याचे उघड

मृतदेहाचा एक पाय कृत्रिम (जयपूर पाय) बसविलेला असल्याचे आढळून आले होते. ...

सारोळ्यात पोलिसांचा छापा; गावठी पिस्तूलसह एकास घेतले ताब्यात - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :सारोळ्यात पोलिसांचा छापा; गावठी पिस्तूलसह एकास घेतले ताब्यात

वसमत तालुक्यातील सारोळा येथील एकाकडे गावठी लोखंडी पिस्तूल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती ...

पळशी येथे घरफोडी करणारा चोरटा जेरबंद; दोघांच्या मागावर पोलिस - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :पळशी येथे घरफोडी करणारा चोरटा जेरबंद; दोघांच्या मागावर पोलिस

घराच्या मागील चॅनल गेटचे लॉक व घराच्या दरवाजाचा कोंडा तोडून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश केला होता. ...

पाच वेळा दृश्यम पाहून आई-वडिलांसह भावाचा काढला काटा; अपघाताचा बनाव उघडकीस - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :पाच वेळा दृश्यम पाहून आई-वडिलांसह भावाचा काढला काटा; अपघाताचा बनाव उघडकीस

मुलगाच निघाला मारेकरी; प्रारंभी दुचाकी अपघातात तिघांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज होता. ...

दोघे सख्खे भाऊ पक्के गुंड; दोन वर्षासाठी हिंगोली जिल्ह्यातून हद्दपार - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :दोघे सख्खे भाऊ पक्के गुंड; दोन वर्षासाठी हिंगोली जिल्ह्यातून हद्दपार

संघटीतपणे गुन्हे करीत असल्याने त्यांच्यावर हद्दपारीची कार्यवाही ...