लाईव्ह न्यूज :

author-image

चंद्रशेखर कुलकर्णी

Chandrashekhar Kulkarni, Executive Editor - Digital, Lokmat
Read more
...तुम्हीच बनवा तुमचे डम्पिंग ग्राऊंड - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :...तुम्हीच बनवा तुमचे डम्पिंग ग्राऊंड

विलक्षण वेगाने सुरू असलेल्या नागरीकरणातून काही नव्या समस्या आ वासून उभ्या ठाकल्या आहेत. महानगरांच्या उंबरठ्यावरून नागरी व्यवस्थापनाला एकप्रकारे आव्हान देणा-या समस्या केवळ प्रशासनासाठीच नव्हे ...

डॉ. कलामांच्या पादुकांचे स्मरण! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :डॉ. कलामांच्या पादुकांचे स्मरण!

किरण बेदी यांनी दिवंगत माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या अत्यंत साध्या चपलांचा फोटो टिष्ट्वटरवर पोस्ट केला आणि त्यानिमित्तानं जे मनात आलं, ते जसंच्या तसं व्यक्त करण्यासाठी हा शब्दप्रपंच...अक्षरश: पायताणाशपथ! ...

किरण बेदींनी पायताणाशपथ जागवली मिसाईल मॅन डॉ. कलामांची आठवण... - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :किरण बेदींनी पायताणाशपथ जागवली मिसाईल मॅन डॉ. कलामांची आठवण...

किरण बेदी यांनी दिवंगत माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या अत्यंत साध्या चपलांचा फोटो ट्विटरवर पोस्ट केला आणि त्यानिमित्तानं जे मनात आलं, ते जसंच्या तसं व्यक्त करण्यासाठी हा शब्दप्रपंच...अक्षरश: पायताणाशपथ! ...

निकालाचा मुहूर्त काढला तरी कसा? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :निकालाचा मुहूर्त काढला तरी कसा?

मुंबई विद्यापीठाच्या निकालांच्या तारखेच्या डेडलाईनचा घोळ अजूनही सुरू आहे. कुलगुरू रजेवर गेल्याने त्यात फरक कुठे पडलाय? शिक्षणमंत्री आणि कुलपतींनी हा डेडलाईनचा मुहूर्त काढला तरी कसा, हा प्रश्न अधिकच बुचकळ्यात टाकणारा आहे! ...

मॉडर्न 'सोनू'ची नऊवारीतल्या शांताबाईवर मात - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मॉडर्न 'सोनू'ची नऊवारीतल्या शांताबाईवर मात

ती ना ग्रेट कविता आहे, ना सुरीली चाल आहे. तरीही सोनू गाजली. सोशल मीडियावर गिरक्या घेत फिरली. राजकारणानं या विडंबनाची दखल गंभीरपणे घेतल्यानं सोनूचं शेल्फ लाईफ वाढलं. सोनूचा भरवसा अंगावर घेणाºयांचा मात्र ससा झाला! ...

व्याघ्र दिनानिमित्त सव्वा शेर भीतीचे स्मरण - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :व्याघ्र दिनानिमित्त सव्वा शेर भीतीचे स्मरण

२९ जुलै रोजी दरवर्षी जागतिक व्याघ्र दिन साजरा करण्यात येतो. महाराष्ट्रातही यानिमित्त अनेक कार्यक्रम होतात. मागील वर्षीच्या व्याघ्र दिनावर "जय" नावाच्या वाघाच्या गायब होण्याचे सावट होते. ...

डिअर योगा...तू हमसे ना होगा! - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डिअर योगा...तू हमसे ना होगा!

आमच्या आरोग्यासाठी दुसऱ्यांनी व्यायामाचा संकल्प सोडावा म्हणजे टू मच की नाही? हल्ली फिटनेसच्या नावाखाली जिम किंवा योगा सेंटर्स चालवणारी मंडळी सोकावली आहेत. ...

मेघदूत अर्थात छत्रीतला सखा... - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मेघदूत अर्थात छत्रीतला सखा...

मुंबईचा पाऊस ही काही चेरापुंजीची ढगफुटी नव्हे. रम्य वगैरे सदरात मोडावा असा महाबळेश्वरसारखा तो भिजरा आणि हसराही नाही. ...