लाईव्ह न्यूज :

author-image

चेतनकुमार धनुरे

assistant sub editor/reporter. working at Osmanabad office under Aurangabad edition as Hello Head
Read more
गुन्ह्यात आरोपी न केल्याने ५ लाख किंवा कारची मागणी; सहायक निरीक्षकावर एसीबीची कारवाई - Marathi News | | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :गुन्ह्यात आरोपी न केल्याने ५ लाख किंवा कारची मागणी; सहायक निरीक्षकावर एसीबीची कारवाई

तडजोडी अंती ९० हजार रुपये स्वीकारण्याचे ठरले. मात्र मंगळवारी लाचेची रक्कम स्वीकारताना संशय आल्याने पोलिसांनी त्यास नकार दिला. ...

चोरीस गेलेले २३ लाखांचे मोबाईल पकडले; मालेगाव, मुंबईच्या आरोपींना अटक - Marathi News | | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :चोरीस गेलेले २३ लाखांचे मोबाईल पकडले; मालेगाव, मुंबईच्या आरोपींना अटक

चोरट्यांनी विविध नामांकित कंपन्यांचे ११९ मोबाइल व अक्सेसरीज, असा ३० लाख ३१ हजार ३८१ रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. ...

अवकाळीचे उत्तरायण, धाराशिव जिल्ह्यास पुन्हा देणार तडाखा - Marathi News | | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :अवकाळीचे उत्तरायण, धाराशिव जिल्ह्यास पुन्हा देणार तडाखा

यावेळी अवकाळी उत्तरेकडे सरकून या भागातील भूम व परंडा तालुक्यात सर्वाधिक बरसण्याचा अंदाज हवामान विभागाचा आहे.  ...

तहसीलदार गणेश माळींची बदली, 'इनाम'धारकांचा श्वास मोकळा - Marathi News | | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :तहसीलदार गणेश माळींची बदली, 'इनाम'धारकांचा श्वास मोकळा

वाळूसाठा प्रकरणात तहसिदारांनी एका कार्यकर्त्यास श्रीमुखात भडकविल्याची चर्चा दीर्घकाळ चालली. ...

गर्भलिंग निदानासाठी महिला नेताना एजंट जाळ्यात; पुन्हा गुलबर्गा कनेक्शन उघड - Marathi News | | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :गर्भलिंग निदानासाठी महिला नेताना एजंट जाळ्यात; पुन्हा गुलबर्गा कनेक्शन उघड

यापूर्वी झालेल्या कारवाईत गुलबर्गा येथील एका डॉक्टर व एजंटाचे रॅकेट उद्ध्वस्त करण्यात आले होते. यानंतर आता पुन्हा गुलबर्गा येथूनच गर्भलिंग निदानाचा खेळ सुरू असल्याचे समोर आले आहे. ...

अनियंत्रित दुचाकी उड्डाणपुलावरून कोसळली; एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर जखमी - Marathi News | | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :अनियंत्रित दुचाकी उड्डाणपुलावरून कोसळली; एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर जखमी

सोलापूर-धुळे महामार्गावरून जात असताना तेरखेडा येथे असलेल्या उड्डाणपुलावर झाला अपघात ...

पोलीस पाटील तुम्हीही! कारवाईची धमकी देत वाळू ठेकेदाराकडून घेतली ७० हजारांची लाच - Marathi News | | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :पोलीस पाटील तुम्हीही! कारवाईची धमकी देत वाळू ठेकेदाराकडून घेतली ७० हजारांची लाच

नियमबाह्यपणे वाळू उत्खनन सुरु असल्याचे सांगत मागितले होते २ लाख रुपये ...

कर्जवसुलीसाठी बँकेचा शेतकऱ्यांमागील तगादा थांबवा, अन्यथा आंदोलन; भाजपाचा इशारा - Marathi News | | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :कर्जवसुलीसाठी बँकेचा शेतकऱ्यांमागील तगादा थांबवा, अन्यथा आंदोलन; भाजपाचा इशारा

सध्या शेतकऱ्यांची अवस्था बिकट असून, अवकाळी आपत्तीने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ...