लाईव्ह न्यूज :

default-image

दत्ता लवांडे

१०वी नापास, रस्त्यावर झोपला पण नाटक सोडलं नाही; शेतमजुराच्या पोराचा 'नाट्यगौरव'ने सन्मान  - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :१०वी नापास, रस्त्यावर झोपला पण नाटक सोडलं नाही; शेतमजुराच्या पोराचा 'नाट्यगौरव'ने सन्मान 

बारामती तालुक्यातील करचेवाडी या गावी गरीब कुटुंबात जन्माला आलेला सोमनाथ लहानपणापासून हरहुन्नरी कलाकार होता. ...

"बँकांनो, शेतकऱ्यांकडून फक्त पीककर्जाची मुद्दल वसूल करा"; सहकार विभागाच्या सूचना - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :"बँकांनो, शेतकऱ्यांकडून फक्त पीककर्जाची मुद्दल वसूल करा"; सहकार विभागाच्या सूचना

सहकार विभागाने यासंदर्भातील सूचना सर्व सहकारी आणि कृषी कर्ज पुरवठा करणाऱ्या बँकांना दिल्या आहेत. ...

'या' जिल्ह्याने घेतला भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेचा सर्वात जास्त लाभ - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'या' जिल्ह्याने घेतला भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेचा सर्वात जास्त लाभ

आत्तापर्यंत एकूण लक्षांकापैकी ४२ टक्के निधी वितरीत करण्यात आला आहे. ...

श्वान शर्यतीची क्रेझ का वाढतेय? बक्षिसांत मिळतेय 'थार'! सामान्य माणूसही करू शकतो हा नाद - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :श्वान शर्यतीची क्रेझ का वाढतेय? बक्षिसांत मिळतेय 'थार'! सामान्य माणूसही करू शकतो हा नाद

पश्चिम महाराष्ट्राच्या साताऱ्यात खूप जास्त शर्यती सुरू असल्याने अनेकांनी जातीवंत श्वान पाळायला सुरूवात केल्याचं चित्र आहे. ...

IIT प्रोफेसर अन् NCLमध्ये संशोधक असलेले दाम्पत्य पुण्यात चालवतंय 'महिला संचलित गुऱ्हाळघर' - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :IIT प्रोफेसर अन् NCLमध्ये संशोधक असलेले दाम्पत्य पुण्यात चालवतंय 'महिला संचलित गुऱ्हाळघर'

हे राज्यातील पहिले महिला संचलित तंत्रज्ञानयुक्त गुऱ्हाळघर असून येथे बहुतांश महिला काम करतात. ...

कोरडवाहू एका एकरातील प्रयोगामुळे झाली मजुरी बंद! मुलाच्या उच्च शिक्षणाचा खर्च करत कुटुंब बनले 'आत्मनिर्भर' - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोरडवाहू एका एकरातील प्रयोगामुळे झाली मजुरी बंद! मुलाच्या उच्च शिक्षणाचा खर्च करत कुटुंब बनले 'आत्मनिर्भर'

कितीही संकटं आले तरी विविध प्रयोग करून शेतीमध्ये नवे उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करण्याची क्षमता शेतकऱ्यांमध्ये असते. ...

भाकरी नाही तर चपातीला लोकांची पसंती! १० वर्षातील ज्वारी-गव्हाच्या लागवडीचा डेटा काय सांगतो? - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भाकरी नाही तर चपातीला लोकांची पसंती! १० वर्षातील ज्वारी-गव्हाच्या लागवडीचा डेटा काय सांगतो?

मागच्या दहा वर्षांचा विचार केला तर ग्रामीण भागातील नागरिकांच्या खाण्यातील पदार्थांमध्येही काहीसा बदल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतो. ...

धक्कादायक! मागच्या १० वर्षांत ज्वारीचे क्षेत्र ५८ टक्क्यांनी तर उत्पादन ५० टक्क्यांनी घटले - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :धक्कादायक! मागच्या १० वर्षांत ज्वारीचे क्षेत्र ५८ टक्क्यांनी तर उत्पादन ५० टक्क्यांनी घटले

ज्वारी ही सर्वांत जास्त पोषणमूल्य असणारे आणि मराठवाडा, विदर्भ, खान्देश आणि पश्चिम महाराष्ट्रातील बऱ्याच भागातील लोकांच्या अन्नातील महत्त्वाचे पीक असूनही ही परिस्थिती भीषण आणि धोकादायक आहे. ...