लाईव्ह न्यूज :

default-image

दत्ता लवांडे

"तुम्हाला फक्त बिबटे हवे असतील तर माणसांना गोळ्या घाला" - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :"तुम्हाला फक्त बिबटे हवे असतील तर माणसांना गोळ्या घाला"

सोन्यासारखं लेकरू या आजोबांच्या डोळ्यादेखत बिबट्याने उचलून नेलं अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं. ...

6 हजार कोटींचा खर्च अन् राजकारणाची 53 वर्षे; निळवंडे प्रकल्प का रखडला? - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :6 हजार कोटींचा खर्च अन् राजकारणाची 53 वर्षे; निळवंडे प्रकल्प का रखडला?

अवघ्या ८ कोटींचा प्रस्तावित खर्च असताना आत्तापर्यंत ५ ते ६ हजार कोटींपर्यंत खर्च गेला तरी हा प्रकल्प का रखडला हा मोठा प्रश्न आहे. ...

शेतीची पार्श्वभूमी नसताना गुलाब शेतीतून लाखो कमावतात पुण्याच्या हर्षदाताई ! - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतीची पार्श्वभूमी नसताना गुलाब शेतीतून लाखो कमावतात पुण्याच्या हर्षदाताई !

गुगलवरून गुलाब शेतीची माहिती घेतल्यानंतर उत्साह वाढला आणि २०१६ साली हर्षदा यांनी गुलाब शेती करायचं ठरवलं.  ...

जरांगे पाटलांनी पश्चिम महाराष्ट्रात दौरा केला तेथील शेतीची स्थिती कशी आहे? - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जरांगे पाटलांनी पश्चिम महाराष्ट्रात दौरा केला तेथील शेतीची स्थिती कशी आहे?

मराठवाड्याच्या तुलनेत पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी पुढारलेली शेती करतात असं बोललं जातं. ...

मृदगंध : पुण्यातील गगनचुंबी इमारतीच्या जंगलातील अर्बन फार्मिंगचा यशस्वी प्रयोग - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मृदगंध : पुण्यातील गगनचुंबी इमारतीच्या जंगलातील अर्बन फार्मिंगचा यशस्वी प्रयोग

पुण्यातील गगनचुंबी इमारतीच्या जंगलामध्ये "मृदगंध" नावाचा अनोखा शेत प्रयोग हौशी शेतकऱ्यांसाठी सज्ज आहे. ...

कांदा २६५० तर सोयाबीन ४५५०! जाणून घेऊयात आजचे सविस्तर बाजारभाव - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांदा २६५० तर सोयाबीन ४५५०! जाणून घेऊयात आजचे सविस्तर बाजारभाव

राज्यातील विविध ठिकाणी प्रतवारीनुसार कांद्याला आणि सोयाबीनला भाव दिला जात आहे. ...

निळवंडे धरणातून कालव्यात पाणी सोडण्याच्या कार्यक्रमात राडा; आंदोलक जखमी - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :निळवंडे धरणातून कालव्यात पाणी सोडण्याच्या कार्यक्रमात राडा; आंदोलक जखमी

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यामध्ये पाणी सोडण्याच्या कार्यक्रमात हा राडा झाला. ...

मागच्या वर्षी सर्वांत जास्त आणि सर्वांत कमी हमीभाव देणारे साखर कारखाने कोणते? - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मागच्या वर्षी सर्वांत जास्त आणि सर्वांत कमी हमीभाव देणारे साखर कारखाने कोणते?

मुख्यमंत्र्यांचे अध्यक्षतेखालील मंत्री समितीच्या बैठकीला अजून मुहूर्त मिळाला नसून या बैठकीत हंगामाच्या शुभारंभाची तारीख ठरवण्यात येणार ...