लाईव्ह न्यूज :

default-image

दत्ता लवांडे

Poultry Success Story : वयाच्या १० व्या वर्षी अपंगत्व येऊन पोल्ट्री व्यवसायातून हा शेतकरी कमावतोय २४ लाखांचा नफा - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Poultry Success Story : वयाच्या १० व्या वर्षी अपंगत्व येऊन पोल्ट्री व्यवसायातून हा शेतकरी कमावतोय २४ लाखांचा नफा

Poultry Success Story : २००७ सालापासून सुरू केलेल्या पोल्ट्री व्यवसायाने आता भरारी घेतली असून पोल्ट्री व्यवसायातील जाणकार म्हणून त्यांनी नावलौकिक कमावला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील ७० ते ८० शेतकऱ्यांनी पोल्ट्री उद्योग सुरू केला आहे.  ...

Agro Tourism : 'कृषी पर्यटन' हा एक विचार! कृषी पर्यटनाला कम्युनिटी मॉडेल म्हणून कसं विकसित केलं? - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agro Tourism : 'कृषी पर्यटन' हा एक विचार! कृषी पर्यटनाला कम्युनिटी मॉडेल म्हणून कसं विकसित केलं?

Parashar Agro Tourism Success Story : पराशर ॲग्रो टुरिझमला २३ देशांतील पर्यटकांनी भेटी दिल्या आहेत. केवळ पर्यटन म्हणून नव्हे तर भारत समजून घेण्यासाठी, ग्रामीण संस्कृती, परंपरा समजून घेण्यासाठी, 'स्व'चा शोध घेण्यासाठी पर्यटक इथे येतात. ...

Mushroom Success Story : फिल्म इंडस्ट्रीतील जॉब सोडून सुरू केला मशरूम व्यवसाय; पुण्यातील दाम्पत्याची लाखोंची उलाढाल - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Mushroom Success Story : फिल्म इंडस्ट्रीतील जॉब सोडून सुरू केला मशरूम व्यवसाय; पुण्यातील दाम्पत्याची लाखोंची उलाढाल

Pune Mushroom Farming Success Story :  योगायोगाने २०२० साली कोरोनामुळे लॉकडाऊन पडले आणि सर्वांना आपापल्या गावाची वाट धरावी लागली. त्यावेळी अमरही गावाला आले आणि त्यांनी विविध व्यवसायाची चाचपणी केल्यानंतर मशरूम व्यवसाय करण्याचे ठरवले. ...

Palak Farming : पॉलिहाऊसमधील पालकने केले मालामाल! पुण्यातील शेतकऱ्याला एकरी १८ लाखांचा नफा - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Palak Farming : पॉलिहाऊसमधील पालकने केले मालामाल! पुण्यातील शेतकऱ्याला एकरी १८ लाखांचा नफा

Palak Farming : पॉलिहाऊस असल्यामुळे बदलत्या वातावणारा तोंड देता येते आणि उत्पन्न चांगले निघते असे शेतकरी हर्षद नेहरकर सांगतात. ...

InterCropping : डाळिंबात घेतले तब्बल ७ आंतरपिके; वर्षाकाठी ६ लाखांचा नफा! नारायणगावच्या वसंत पिंपळे यांचा अनोखा प्रयोग - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :InterCropping : डाळिंबात घेतले तब्बल ७ आंतरपिके; वर्षाकाठी ६ लाखांचा नफा! नारायणगावच्या वसंत पिंपळे यांचा अनोखा प्रयोग

InterCropping : डाळिंबाच्या लागवडीपासून पहिल्या तोड्यापर्यंतचे अंतर हे १८ महिने ते २ वर्षांचे असल्याने तोपर्यंत वेगवेगळ्या आंतरपिकांची लागवड करण्याचा निर्णय घेतला.  ...

Lemongrass : व्वा रे पठ्ठ्या! फक्त बांधावर लावला गवती चहा! महिन्याकाठी 'हा' तरूण कमावतो १ लाखांचा नफा - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Lemongrass : व्वा रे पठ्ठ्या! फक्त बांधावर लावला गवती चहा! महिन्याकाठी 'हा' तरूण कमावतो १ लाखांचा नफा

जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील हर्षद नेहरकर याने महाविद्यालयीन शिक्षणानंतर पूर्णवेळ शेती करण्याचा निर्णय घेतला. शेतीमधील थोडीही जमीन वाया न जाण्यासाठी त्याने प्रयत्न केला. ...

ना जागा, ना खर्च! विड्याच्या पानांच्या केवळ ६ वेलींपासून महिन्याकाठी १० हजारांचे उत्पन्न; अमेरिकेत पाठवली पाने - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ना जागा, ना खर्च! विड्याच्या पानांच्या केवळ ६ वेलींपासून महिन्याकाठी १० हजारांचे उत्पन्न; अमेरिकेत पाठवली पाने

Pune Farmer Success Story : जिवामृताच्या वापरामुळे त्यांच्या पानाला मागणी असून त्यांच्या शेतातील विड्याची पाने थेट अमेरिकेपर्यंत पोहोचली आहे. विषमुक्त पद्धतीने पिकवलेल्या पानांना बाजारात दुप्पट दर मिळतोय. ...

Karmala Young Farmer: आंतरपिकांचा बादशाहा! पेरूमध्ये बिगरहंगामी कलिंगडाची लागवड; करमाळ्यातील तरूणाची लाखोंची कमाई - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Karmala Young Farmer: आंतरपिकांचा बादशाहा! पेरूमध्ये बिगरहंगामी कलिंगडाची लागवड; करमाळ्यातील तरूणाची लाखोंची कमाई

Karmala Young farmer Success Story :युपीएससी करून शेतीमध्ये नशीब आजमावणाऱ्या विनोदने बिगर हंगामी कलिंगडाच्या लागवडीतून तरूण शेतकऱ्यांसमोर वेगळा आदर्श निर्माण केलाय.  ...