महिला सकाळच्यावेळी अंघोळीसाठी कळशीत पाण तापवायला ठेवले होते. पावणे सहाच्या सुमारास कळशीतील पाणी बादलीत ओतताना चुकून गरम पाणी अंगावर, गुडघ्यावर पडल्याने कातडी सोलली गेली. ...
कीटकनाशक प्राशन केलेल्या मुलाला दुपारी ३:१५ च्या सुमारास त्याचे आजोबा काही कारणांमुळे रागावले. हा राग सहन न झाल्याने घरापासून ५०० मीटर अंतरावर जाऊन घरात गवतावर फवारण्यासाठी ठेवलेले कीटकनाशक त्याने प्राशन केले. ...
Solapur News: पंढरपुरात सध्या आषाढी एकादशीचा सोहळा होत आहे. बुधवारी आषाढीचा मुख्य सोहळा होणार आहे. आषाढीच्या निमित्तानं पंढरपुरात १५ लाखांपेक्षा अधिक भाविक दाखल झालेले आहेत. या यात्रेत वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारची विषबाधा होऊ नये यासाठी अन्न व औषध ...
घर खाली करण्यासाठी कोयता अन् कुऱ्हाडीचा धाक दाखवून महिलेसह अल्पवयीन मुलीशी धक्काबुक्की केल्याप्रकरणी सहाजणांविरुद्ध बुधवारी रात्री मारहाणीसह पोक्सोचा गुन्हा नोंदला आहे. ...
फिर्यादीत नमूद केले आहे की, यातील फिर्यादी अल्पवयीन आहे. याबद्दल नमूद आरोपीला माहीत असतानाही त्याने तिच्याशी गोडीगुलाबीने वागून प्रेमाच्या जाळ्यात ओढले. ...
Solapur Crime News: सासरी नांदत असताना सासरच्या लोकांनी वारंवार मारहाण करुन शारिरीक व मानसिक छळ केला. अंगावर पेट्रोल टाकल्याने आपली त्वचा ७ ते आठ टक्के भाजली. त्यामुळे इन्फेक्शन झाल्याची तक्रार तय्यब्बा सलमान सय्यद (वय- २२, रा.८८ तिऱ्हेगाव, फाॅरेस्ट ...