लाईव्ह न्यूज :

default-image

दीपक ढोले

सासऱ्यावर कोयत्याने वार करून खून करणाऱ्या जावयास जन्मठेप - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :सासऱ्यावर कोयत्याने वार करून खून करणाऱ्या जावयास जन्मठेप

''तुम्ही खूप दारू पिता, माझ्या मुलीला मारहाण करून त्रास देता. तुमच्या आई-वडिलांना घेऊन या, नंतरच मी मुलीला पाठवतो'' ...

बुलेटस्वारांचा पोलिसांनी वाजविला बाजा; दंड लावून कर्णकर्कश सायलेन्सर केले जप्त - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :बुलेटस्वारांचा पोलिसांनी वाजविला बाजा; दंड लावून कर्णकर्कश सायलेन्सर केले जप्त

कर्णकर्कश हॉर्न, फाट...फाट...फटाके फोडत गाड्या पळवून शांतता भंग करण्याचे प्रमाण वाढले आहे. ...

वीजबिल वसुली कामात हलगर्जीपणा भोवला; अधीक्षक अभियंता अर्शदखान पठाण निलंबित - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :वीजबिल वसुली कामात हलगर्जीपणा भोवला; अधीक्षक अभियंता अर्शदखान पठाण निलंबित

महावितरण कंपनीकडून थकबाकी वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. ...

सहा वर्षांच्या मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न, दारुच्या नशेतील आरोपी अटकेत - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :सहा वर्षांच्या मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न, दारुच्या नशेतील आरोपी अटकेत

श्रीराज गोरे (६) हा मुलगा मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घरासमोर खेळत होता ...

तलाठ्याला दरोडेखोरांची काठीने मारहाण; दागिन्यांसह सहा लाखांचा मुद्देमाल लंपास - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :तलाठ्याला दरोडेखोरांची काठीने मारहाण; दागिन्यांसह सहा लाखांचा मुद्देमाल लंपास

मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास अंबड शहरातील यशवंतनगर येथील घटना ...

जुन्या पेन्शनसाठी जालना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात घुमला थाळ्यांचा नाद - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जुन्या पेन्शनसाठी जालना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात घुमला थाळ्यांचा नाद

संपाचा सातवा दिवस : कोणी भारूड तर कोणी सादर केला पेन्शनचा पाळणा ...

गेममध्ये जिंकलेल्या १०० रुपयांवरून अल्पवयीन मुले भिडली; चाकू हल्ल्यात सहा जण जखमी - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :गेममध्ये जिंकलेल्या १०० रुपयांवरून अल्पवयीन मुले भिडली; चाकू हल्ल्यात सहा जण जखमी

ऑनलाईन गेम खेळताना झाली होती ओळख ...

वाळू तस्कारांची थेट तहसीलदारांना धमकी, जमाव करून ट्रॅक्टर पळविले - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :वाळू तस्कारांची थेट तहसीलदारांना धमकी, जमाव करून ट्रॅक्टर पळविले

या प्रकरणी तहसीलदार रूपा चित्रक यांच्या फिर्यादीवरून १५ ते २० जणांवर शासकीय कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...