लाईव्ह न्यूज :

default-image

दीपक ढोले

अंबडच्या तहसीलदारांना मारहाण करणाऱ्यास वडीगोद्री येथून अटक - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अंबडच्या तहसीलदारांना मारहाण करणाऱ्यास वडीगोद्री येथून अटक

अंबडच्या तहसीलदारांना बुधवारी दुपारी कार्यालयात कामकाज सुरु असताना मारहाण झाली होती ...

नाईट शिफ्टवरून घरी परतणाऱ्या कामगाराला भरधाव ट्रकने चिरडले - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :नाईट शिफ्टवरून घरी परतणाऱ्या कामगाराला भरधाव ट्रकने चिरडले

जालना - औरंगाबाद रोडवरील घटना; पोलिसांनी ट्रक चालकास अटक केली आहे ...

वार्षिक लेखापरीक्षणासाठी लाचेची मागणी; सहायक लेखा परीक्षक एसीबीच्या जाळ्यात - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :वार्षिक लेखापरीक्षणासाठी लाचेची मागणी; सहायक लेखा परीक्षक एसीबीच्या जाळ्यात

अहवालामध्ये लेखा आक्षेप मुद्दा न काढता चांगला अहवाल देण्यासाठी मागितली लाच ...

नातेवाईकाला भेटण्यासाठी आला अन् पोलिसांनी बेड्या ठोकल्या; खुनातील आरोपी जेरबंद - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :नातेवाईकाला भेटण्यासाठी आला अन् पोलिसांनी बेड्या ठोकल्या; खुनातील आरोपी जेरबंद

मध्य प्रदेशात राहायचा संशयित आरोपी, मोबाईल नसल्याने लागत नव्हता शोध ...

कारवाई केल्याचा राग मनात धरुन वाळू तस्कराची तहसीलदाराला ऑफीसमध्ये घुसून मारहाण - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :कारवाई केल्याचा राग मनात धरुन वाळू तस्कराची तहसीलदाराला ऑफीसमध्ये घुसून मारहाण

तहसीलदार विद्याचरण कडवकर यांच्या फिर्यादीवरून अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

समृध्दी महामार्गावर रानडुकराच्या धडकेनंतर कार जळून खाक - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :समृध्दी महामार्गावर रानडुकराच्या धडकेनंतर कार जळून खाक

चंदनझिरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत आल्यावर कारला रानडुक्कर धडकले. ...

अपघाताचा बनाव करून चुलत भावानेच केला माजी सरपंचाचा खून : ४० दिवसांनंतर खुनाचा उलगडा - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अपघाताचा बनाव करून चुलत भावानेच केला माजी सरपंचाचा खून : ४० दिवसांनंतर खुनाचा उलगडा

तालुक्यातील यदलापूर येथील माजी सरपंच गोपाल मरळ यांचा ५ जानेवारी रोजी अपघाताचा बनाव करून चुलत भावानेच खून केल्याची धक्कादायक बाब बुधवारी उघडकीस आली. ...

नोटीस रद्द करण्यासाठी सहायक अभियंत्याने कर्मचाऱ्याकडून घेतली ५ हजारांची लाच - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :नोटीस रद्द करण्यासाठी सहायक अभियंत्याने कर्मचाऱ्याकडून घेतली ५ हजारांची लाच

तक्रारदार हे अंबड येथील जलसंपदा विभागात कर्मचारी आहेत. ...