लाईव्ह न्यूज :

default-image

दिपक दुपारगुडे

आरक्षण नाही, तोपर्यंत मतदानावर बहिष्कार उपोषण सुरूच - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आरक्षण नाही, तोपर्यंत मतदानावर बहिष्कार उपोषण सुरूच

मतदानावर बहिष्कार टाकण्याची शपथही मराठा आंदोलकानी घेतली आहे. ...

Solapur: डीसीसीच्या चौकशीस मुदतवाढ देण्यास उच्च न्यायालयाचा नकार - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Solapur: डीसीसीच्या चौकशीस मुदतवाढ देण्यास उच्च न्यायालयाचा नकार

Solapur: डी.सी.सी. बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळाचे कलम ८८ चे चौकशीस मुदतवाढ देण्यास उच्च न्यायालयाचा नकार दिला असल्याची माहिती याचिकाकर्ते आमदार राजेंद्र राऊत यांनी दिली. ...

मराठा आरक्षणासाठी मंदिरासमोर भजन करीत बाल वारकऱ्यांनी घातले विठुरायाला साकडे - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मराठा आरक्षणासाठी मंदिरासमोर भजन करीत बाल वारकऱ्यांनी घातले विठुरायाला साकडे

सकल मराठा समाजाला कुणबी मराठा आरक्षण मिळावे, यासाठी पंढरपूर तालुक्यातील देगाव, चळे, आंबे, मुंढेवाडी, पुळूज परिसरात साखळी उपोषण करण्यात येत आहे. ...

मंगळवेढ्यात तहसीलचे कामकाज रोखले;  मराठा आरक्षणाचा मुद्दा गंभीर बनला - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मंगळवेढ्यात तहसीलचे कामकाज रोखले;  मराठा आरक्षणाचा मुद्दा गंभीर बनला

सध्यस्थितीत आरक्षणाचा प्रश्न चिघळत चालला आहे. तरी शासन मराठा समाजाचा अंत पाहत आहे. ...

महामार्ग रोखून आंदोलकांकडून नेत्यांच्या प्रतिमेचे दहन - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :महामार्ग रोखून आंदोलकांकडून नेत्यांच्या प्रतिमेचे दहन

या रास्ता रोको आंदोलनावेळी आंदोलकांनी ‘एक मराठा लाख मराठा’ अशा प्रकारच्या घोषणाबाजी करून परिसर दणाणून गेला होता. ...

मराठा आरक्षणासाठी महिला सरपंच, दोन उपसरपंचासह ११ सदस्यांचे राजीनामे - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मराठा आरक्षणासाठी महिला सरपंच, दोन उपसरपंचासह ११ सदस्यांचे राजीनामे

रांझणी भीमानगरच्या सरपंच चंचला विजय पाटील यांनी सरपंचपदाचा राजीनामा दिला ...

मराठा आरक्षणासाठी २१ गावांत नेत्यांना बंदी, एक गाव एक दिवसप्रमाणे आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मराठा आरक्षणासाठी २१ गावांत नेत्यांना बंदी, एक गाव एक दिवसप्रमाणे आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन

राज्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाबाबत पुन्हा सुरू केलेल्या उपोषणास पाठिंबा म्हणून मोहोळ शहरासह तालुक्यातील समस्त मराठा बांधवांनी 'एक गाव एक दिवस' याप्रमाणे आरक्षण मिळेपर्यंत धरणे आंदोलन सुरू केले आहे. ...

विठुरायाच्या नगरीतील २५ गावांमध्ये सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :विठुरायाच्या नगरीतील २५ गावांमध्ये सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी

अनेक गावांनी नेत्यांना गावबंदी केली आहे. तर काही गावे याची अंमलबजावणी करण्यासाठी पुढे सरसावत आहेत. ...