बांधकाम झालेल्या तीन मजल्यांचे बांधकाम पूर्ण झाले असले, तरी अद्याप त्याची रंगरंगोटी अपूर्ण असून फर्निचर करण्यासाठी निधीची तरतूद नसतानाही काही विभाग हलविण्याच्या हालचाली सुरु आहेत. ... सकाळी ९ पर्यंत नाशिक महानगरातील मतदान केंद्रांवर सरासरी ७ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. ... Maharashtra Lok Sabha Election 2024 सकाळच्या सत्रात मध्यमवयीन मतदार सहकुटुंब मतदान करीत असल्याचे अधिक प्रमाणात दिसून येत आहे. ... गत अडीच वर्षांत केलेल्या २५ हजार कोटींच्या घोटाळ्यांची चौकशी लावणार ... भुजबळ यांनी शुक्रवारी (दि. १०) भुजबळ फार्मवर पत्रकारांशी संवाद साधला. ... दाभोलकर यांच्यासह अन्य तीन हत्या लिंक्ड असण्याची पूर्वीपासून शक्यता, असं देखील ते म्हणाले. ... गोडसे यांच्या भेटीनंतर राष्ट्रवादी पूर्णपणे पाठीशी उभी राहणार ... नाशिकसह दिंडोरीच्या उमेदवारांचा अर्ज गुरुवारी भरणार ...