लाईव्ह न्यूज :

default-image

धनंजय रिसोडकर

Dhananjay Risodkar. Nashik city office. Senior Sub Editor/Reporter. Mo.9890014088
Read more
Nashik: दादा भुसेंना राजकारण सोडून तुरुंगात जावं लागेल, संजय राऊत यांचा दावा - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Nashik: दादा भुसेंना राजकारण सोडून तुरुंगात जावं लागेल, संजय राऊत यांचा दावा

Nashik News: नाशिकमध्ये ललीत पाटीलसारखे ड्रग्ज माफिया निर्माण होऊन त्यांचे जाळे वाढण्यासाठी नाशिकचे विद्यमान पालकमंत्री दादा भुसेच कारणीभूत असून माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांचादेखील या सर्व प्रकरणाला आशीर्वाद आहे. ...

वैद्यकीय शिक्षणाच्या अधिक परिसंस्था निर्मितीची गरज - राज्यपाल रमेश बैस - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वैद्यकीय शिक्षणाच्या अधिक परिसंस्था निर्मितीची गरज - राज्यपाल रमेश बैस

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ येथे राज्यपाल बैस यांनी भेट देऊन विद्यापीठाचा आढावा घेतला. ...

कायम कर्मचाऱ्यांनाच परीक्षा विभागात नेमा; राज्यपालांचा आरोग्य विद्यापीठाला सल्ला - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कायम कर्मचाऱ्यांनाच परीक्षा विभागात नेमा; राज्यपालांचा आरोग्य विद्यापीठाला सल्ला

परीक्षांमधील घोटाळे टाळण्यासाठी राज्यपालांनी आरोग्य विद्यापीठाला दिला मोलाचा सल्ला ...

नाशिक जि.प. पदभरतीअंतर्गत ६ संवर्गांची होणार परीक्षा - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक जि.प. पदभरतीअंतर्गत ६ संवर्गांची होणार परीक्षा

जिल्हा परिषदेच्या वतीने विविध संवर्गांसाठी पदभरती करण्यात येत आहे ५ ऑगस्टला या पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. ...

आयुष्मान भारत २३ लाखांऐवजी पोहोचली केवळ ७ लाख ग्रामस्थांपर्यंत - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आयुष्मान भारत २३ लाखांऐवजी पोहोचली केवळ ७ लाख ग्रामस्थांपर्यंत

‘आयुष्मान भारत’ या सामान्य नागरिकांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या योजनेबाबतही यंत्रणेकडून योग्य प्रकारे कार्यवाही करण्यात येत नसल्याने केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. ...

‘मिशन भगीरथ’मुळे ऐन दुष्काळी स्थितीत ४६७ सघमी पाणीसाठ्याची भर! - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘मिशन भगीरथ’मुळे ऐन दुष्काळी स्थितीत ४६७ सघमी पाणीसाठ्याची भर!

जिल्हा परिषदेने रोजगार हमी योजनेतून ११० कोटींच्या या योजनेतून पहिल्याच वर्षी ४६७ दलघफू साठा झाला आहे. ...

जि.प.च्या सर्वसाधारण सभेतील निर्णयापासून ‘यू टर्न’! - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जि.प.च्या सर्वसाधारण सभेतील निर्णयापासून ‘यू टर्न’!

जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सप्टेंबर महिन्याच्या प्रारंभी घेण्यात आलेल्या चांगल्या निर्णयापासूनच ‘यू टर्न’ घेण्याची नामुष्की प्रशासनावर आली आहे. ...

गुजरातमधून आलेल्या भेसळयुक्त मिठाईच्या साठ्यावर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गुजरातमधून आलेल्या भेसळयुक्त मिठाईच्या साठ्यावर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

गुजरात राज्यातून आलेल्या खाजगी बसेसची तपासणी केली असता त्यातून हा भेसळयुक्त अन्नपदार्थ आणण्यात आल्याचे दिसताच तो साठा जप्त करण्यात आला. ...