लाईव्ह न्यूज :

default-image

धनंजय रिसोडकर

Dhananjay Risodkar. Nashik city office. Senior Sub Editor/Reporter. Mo.9890014088
Read more
जिल्हा परिषद परत करणार पावणे दोन कोटींचे परीक्षा शुल्क  - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्हा परिषद परत करणार पावणे दोन कोटींचे परीक्षा शुल्क 

नाशिक जिल्हा परिषदेकडील २१ संवर्गांच्या भरतीसाठी १८,६७७ जणांनी अर्ज केले होते. ...

शिवसेनेच्या दाव्यामुळे जागावाटपावेळी कुरबुरी तर होणारच  : चंद्रकांत हंडोरे - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिवसेनेच्या दाव्यामुळे जागावाटपावेळी कुरबुरी तर होणारच  : चंद्रकांत हंडोरे

भारत जोडो यात्रेच्या वर्षपूर्तीनिमित्त काँग्रेस पक्षाच्यावतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ...

नाशिकात देवेंद्र फडणवीसांचा फोटो फाडला; मराठा समाजाकडून रास्ता रोको आंदोलन - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकात देवेंद्र फडणवीसांचा फोटो फाडला; मराठा समाजाकडून रास्ता रोको आंदोलन

जालन्यातील घटनेचे पडसाद नाशिकमध्येदेखील उमटले आहेत. शहरातील सीबीएस परिसरामधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ ते मेहेर सिग्नल या भागात सकल मराठा समाज तर्फे जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावातील घडलेल्या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला.   ...

४७ लाखांच्या मुख्यालयाच्या कामाबाबत कार्यकारी अभियंत्यांना नोटीस - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :४७ लाखांच्या मुख्यालयाच्या कामाबाबत कार्यकारी अभियंत्यांना नोटीस

मुख्यालय इमारतीच्या डागडुजी कामाची निघणार फेरनिविदा ; रंगरंगोटीच्या नावाखाली केवळ मुलामा ...

पिंपळपारावर दोन दशकांपूर्वी झाला होता सीमा देव यांचा  सन्मान - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पिंपळपारावर दोन दशकांपूर्वी झाला होता सीमा देव यांचा  सन्मान

नाशिकच्या संस्कृती वैभव संस्थेच्या माध्यमातून दहावा, तर एखाद्या महान व्यक्तीला समर्पित करून सादर केला जाणारा तो पहिलाच महोत्सव होता. ...

लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे पक्ष निरीक्षकांकडून चाचपणी  - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे पक्ष निरीक्षकांकडून चाचपणी 

स्थानिक स्वराज्य संस्थांपूर्वीच लाेकसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता राजकीय क्षेत्रात चर्चिली जात असल्याने सर्वच पक्ष सध्या लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुकीवरच भर देत आहेत. ...

निकृष्ट काम, सीईओंकडून जागीच पंचनामा; ठेकेदार काळ्या यादीत टाकण्याचे आदेश - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निकृष्ट काम, सीईओंकडून जागीच पंचनामा; ठेकेदार काळ्या यादीत टाकण्याचे आदेश

वर्षानुवर्षे जिल्हा परिषदेकडून केल्या जाणाऱ्या सुमार दर्जाच्या कामांमध्ये सुधारणा घडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ...

भारत जोडो यात्रा पीओकेसह अक्साई चीनमध्ये का नेली नाही? माधव भांडारी यांचा थेट सवाल  - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भारत जोडो यात्रा पीओकेसह अक्साई चीनमध्ये का नेली नाही? माधव भांडारी यांचा थेट सवाल 

१४ ऑगस्टला विभाजन विभीषिका दिवसाचे आयोजन ...