लाईव्ह न्यूज :

default-image

धनंजय वाखारे

dhananjay wakhare, nashik city office, chief sub-editor
Read more
Nashik: नाशिक जिल्ह्यात मराठा आंदोलनाची धग कायम - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Nashik: नाशिक जिल्ह्यात मराठा आंदोलनाची धग कायम

Nashik: जालना येथील मराठा समाजाच्या आंदोलकांवरील लाठीमाराच्या घटनेची धग अजूनही जिल्ह्यात कायम आहे. त्याच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने मालेगाव, येवला तालुक्यांतील अंगणगाव येथे गुरुवारी (दि. ७) रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ...

कावनई किल्ल्याचा काही भाग ढासळल्याने घबराट; जीवितहानी नाही, यंत्रणेची धावपळ - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कावनई किल्ल्याचा काही भाग ढासळल्याने घबराट; जीवितहानी नाही, यंत्रणेची धावपळ

इगतपुरी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पाऊस सुरू आहे. ...

श्रावणी सोमवार आठ; पण उपवास करा चारच! - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :श्रावणी सोमवार आठ; पण उपवास करा चारच!

१७ ऑगस्टपासून शुद्ध श्रावण : पंचांगकर्ते म्हणतात, काम्य व्रत टाळा ...

आम्ही भ्रष्टाचार केला असेल तर...; शरद पवारांचं मोदी सरकारला थेट आव्हान - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आम्ही भ्रष्टाचार केला असेल तर...; शरद पवारांचं मोदी सरकारला थेट आव्हान

राष्ट्रवादी पक्षातील फूट व राज्यातील नाट्यमय घडामोडीनंतर शरद पवार यांनी आपली पहिली जाहीर सभा पक्ष सोडून गेलेले मंत्री छगन भुजबळ यांच्या येवला या मतदारसंघात शनिवारी (दि. ८) घेतली. ...

Nashik: नाशिक-येवला मार्गावर पवार-भुजबळ फलकवॉर - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Nashik: नाशिक-येवला मार्गावर पवार-भुजबळ फलकवॉर

Nashik: पक्षातील फुटीनंतर राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांची भुजबळ यांच्या येवला या बालेकिल्ल्यात शनिवारी (दि.८) जाहीर सभा होत असतानाच नाशिक-येवला मार्गावर शरद पवार आणि छगन भुजबळ यांच्यातील फलकवॉरने आगामी राजकारणातील संघर्षाचे दर्शन घडविल ...

आदिशक्तीला यंदा आठच माळा होणार अर्पण - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आदिशक्तीला यंदा आठच माळा होणार अर्पण

यावर्षी घटस्थापनेपासून दसरा नवव्या दिवशी असला तरीही नवरात्रोत्थापन आठव्या दिवशीच असल्याने यंदाचे वर्षी नवरात्र आठच दिवसांचे आहे. चतुर्थी तिथीचा क्षय झाल्याने नवरात्र आठ दिवसांचे झाले आहे. यापूर्वी अनेक वेळेस असे झालेले आहे. ...

आप्पासाहेब, तुम्ही शतायुषी राहिला असतात तर...! - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आप्पासाहेब, तुम्ही शतायुषी राहिला असतात तर...!

रेव्हरंट नारायण टिळक आणि स्मृतिचित्रेकार लक्ष्मीबाई टिळक यांचे नातू, प्रगल्भ साहित्यिक, व्यासंगी व साक्षेपी समीक्षक अशोक देवदत्त तथा आप्पासाहेब टिळक यांच्या जन्मशताब्दी वर्षाला २९ मे २०२१ पासून सुरुवात होत आहे. नाशिकचा चालता बोलता संदर्भकोश असलेले आप ...

राष्टÑीय पक्षांनाच मतदारांची सर्वाधिक पसंती - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राष्टÑीय पक्षांनाच मतदारांची सर्वाधिक पसंती

राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकांकडे मागे वळून पाहिले तर आजवर राष्टÑीय पक्षांच्याच झोळीत मतदारांनी मतांचे भरभरून दान टाकल्याचा इतिहास आहे. त्याखालोखाल प्रादेशिक पक्ष दुसºया स्थानावर आहेत. महाराष्टÑात अन्य प्रांतातील राजकीय पक्षांनीही शिरकाव करण्याच ...