फक्त सर्जिकल स्ट्राईकने प्रश्न सुटणार नसेल तर आपल्याला सैन्य कारवाईची व्याप्ती वाढवावी लागेल. लाहोर, कराचीपर्यंत भारताच्या कारवाईचे तडाखे जाणवले पाहिजेत त्याचवेळी पाकिस्तानला शहाणपण येईल. ...
मुंबई महानगरपालिका ही देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हटली जाते. पण पैशांमध्ये दिसणारी महापालिकेची ही श्रीमंती कामामध्येच कुठेच दिसत नाही. कामामध्ये महापालिकेची ही श्रीमंती दिसली असली तर ख-या अर्थाने लोकांचे समाधान झाले असते. ...
गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावर असताना ज्या मोदींनी डोक्यावर मुस्लिम टोपी घालायला नकार दिला होता. तेच मोदी आज जपानच्या पंतप्रधानांसह गुजरातच्या मशिदीमध्ये जाणार आहेत. ...
हायपरलूप म्हणजे हायस्पीड स्पीडने धावणारी रेल्वे. अशा प्रकारची रेल्वे तयार करण्याच्या मार्गातील एक एक महत्वाचा टप्पा पार केल्याचे हायपरलूप वनकडून बुधवारी सांगण्यात आले. ...