लाईव्ह न्यूज :

default-image

परब दिनानाथ

एकतर 'ते किंवा आपण', इस्त्राइलचं फक्त उदाहरण नको तसं करुन दाखवा - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एकतर 'ते किंवा आपण', इस्त्राइलचं फक्त उदाहरण नको तसं करुन दाखवा

फक्त सर्जिकल स्ट्राईकने प्रश्न सुटणार नसेल तर आपल्याला सैन्य कारवाईची व्याप्ती वाढवावी लागेल.  लाहोर, कराचीपर्यंत भारताच्या कारवाईचे तडाखे जाणवले पाहिजेत त्याचवेळी पाकिस्तानला शहाणपण येईल.  ...

जाणून घ्या, हज यात्रेचं अनुदान का झालं बंद  - Marathi News | | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :जाणून घ्या, हज यात्रेचं अनुदान का झालं बंद 

केंद्र सरकारने हज यात्रेचं अनुदान बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षीपासून हज यात्रेकरुंना सरकारकडून कुठलंही अनुदान मिळणार नाही.   ... ...

#KamalaMillsFire - तहान लागल्यावर विहिर खणतात तसचं दुर्घटना घडल्यावरचं BMC ला जाग येणार का ? - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :#KamalaMillsFire - तहान लागल्यावर विहिर खणतात तसचं दुर्घटना घडल्यावरचं BMC ला जाग येणार का ?

मुंबई महानगरपालिका ही देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हटली जाते. पण पैशांमध्ये दिसणारी महापालिकेची ही श्रीमंती कामामध्येच कुठेच दिसत नाही. कामामध्ये महापालिकेची ही श्रीमंती दिसली असली तर ख-या अर्थाने लोकांचे समाधान झाले असते. ...

सावधान! डोकलाममध्ये भिंतीआड चीनने उभारल्या सैन्य छावण्या, बॅरेक्स - Marathi News | | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :सावधान! डोकलाममध्ये भिंतीआड चीनने उभारल्या सैन्य छावण्या, बॅरेक्स

भारत आणि चीनमध्ये डोकलामचा वाद मिटल्याचे चित्र दिसत असले तरी, प्रत्यक्षात परिस्थिती मात्र वेगळ�.. ...

लालकृष्ण आडवाणींना जो निकष लावला तोच मशिदीला भेट देणा-या मोदींना लावणार का ? - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लालकृष्ण आडवाणींना जो निकष लावला तोच मशिदीला भेट देणा-या मोदींना लावणार का ?

गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावर असताना ज्या मोदींनी डोक्यावर मुस्लिम टोपी घालायला नकार दिला होता. तेच मोदी आज जपानच्या पंतप्रधानांसह गुजरातच्या मशिदीमध्ये जाणार आहेत. ...

पी.व्ही.सिंधूला आता तरी अंतिम फेरीचा चक्रव्यूह भेदणे शक्य होईल का ? - Marathi News | | Latest badminton News at Lokmat.com

बॅडमिंटन :पी.व्ही.सिंधूला आता तरी अंतिम फेरीचा चक्रव्यूह भेदणे शक्य होईल का ?

सध्या भन्नाट फॉर्ममध्ये असलेल्या  पीव्ही सिंधूने पुन्हा एकदा कोरियन ओपन सुपर सिरीजच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. ...

हायस्पीड हायपरलूप ट्रेनमुळे 3 तासाचा प्रवास फक्त तासाभरात - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हायस्पीड हायपरलूप ट्रेनमुळे 3 तासाचा प्रवास फक्त तासाभरात

हायपरलूप म्हणजे हायस्पीड स्पीडने धावणारी रेल्वे. अशा प्रकारची रेल्वे तयार करण्याच्या मार्गातील एक एक महत्वाचा टप्पा पार केल्याचे हायपरलूप वनकडून बुधवारी सांगण्यात आले. ...