लाईव्ह न्यूज :

default-image

दिनेश पठाडे

२ हजार २६९ शेतकऱ्यांनी यापूर्वीच घेतलाय कर्जमुक्ती योजनेचा लाभ; ठरविले अपात्र - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :२ हजार २६९ शेतकऱ्यांनी यापूर्वीच घेतलाय कर्जमुक्ती योजनेचा लाभ; ठरविले अपात्र

योजनेंतर्गत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यासांठीही ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देण्याची प्रक्रिया सुरू आहे. ...

चांदण्याचं जोंधळं शेतात फुलणार; १२ हजार शेतकऱ्यांना शेतविहिरी - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :चांदण्याचं जोंधळं शेतात फुलणार; १२ हजार शेतकऱ्यांना शेतविहिरी

दोन विहिरींच्या अंतराबाबत सुधारित मार्गदर्शक सूचना ...

नमो सन्मान योजना... वाशिममधील १.५४ लाख शेतकऱ्यांना मिळाले दोन हजार - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :नमो सन्मान योजना... वाशिममधील १.५४ लाख शेतकऱ्यांना मिळाले दोन हजार

केंद्र शासनाने सुरु केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला तीन टप्प्यात ६ सहा हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. ...

"नमो" खुलवणार वाशिम शहराचा चेहरा ! - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :"नमो" खुलवणार वाशिम शहराचा चेहरा !

या अंतर्गत राज्यातील २५ महानगरपालिका व ४८ नगर परिषद-नगर पंचायतींची निवड करण्यात आली आहे. ...

  वाशिम मार्गे नांदेड-मुंबई द्वि साप्ताहिक एक्स्प्रेस धावणार; दक्षिण मध्य रेल्वेचा निर्णय  - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :  वाशिम मार्गे नांदेड-मुंबई द्वि साप्ताहिक एक्स्प्रेस धावणार; दक्षिण मध्य रेल्वेचा निर्णय 

प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेने नांदेड-लोकमान्य टिळक मुंबई विशेष द्वि साप्ताहिक एक्स्प्रेस चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ...

Washim: १८६ गावातील प्रक्रिया पूर्ण; प्रत्येकाचे पीआर कार्ड तयार - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :Washim: १८६ गावातील प्रक्रिया पूर्ण; प्रत्येकाचे पीआर कार्ड तयार

Washim News:स्वामित्व योजने अंतर्गत जिल्ह्यातील ६३५ गावांतील मिळकतधारकांना प्राॅपर्टी कार्ड देण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. आतापर्यंत १८६ गावांतील गावकऱ्यांचे प्रॉपर्टी कार्ड तयार झाले असल्याची माहिती जिल्हा भूमीअभिलेख विभागाकडून देण्यात आली. ...

वित्त आयोग पावला; जिल्ह्याला २०.८७ कोटींचा निधी मिळाला, ग्रामपंचायती मालामाल - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वित्त आयोग पावला; जिल्ह्याला २०.८७ कोटींचा निधी मिळाला, ग्रामपंचायती मालामाल

बंधित व अबंधित स्वरूपात वेगवेगळ्या हप्त्यात शासनाकडून हा निधी दिला जातो.  ...

गव्हाला ४५ हजार, हरभऱ्याला ३६ हजार रुपये पीककर्ज मिळणार; रब्बी हंगामातील पीककर्ज वाटप झाले सुरू - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :गव्हाला ४५ हजार, हरभऱ्याला ३६ हजार रुपये पीककर्ज मिळणार; रब्बी हंगामातील पीककर्ज वाटप झाले सुरू

रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना आर्थिक चणचण भासू नये, यासाठी पीककर्ज वाटप केले जाते. ...