लाईव्ह न्यूज :

default-image

दिनेश पठाडे

सव्वालाख शेतकऱ्यांना मिळणार १४०४ कोटींचे कर्ज - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :सव्वालाख शेतकऱ्यांना मिळणार १४०४ कोटींचे कर्ज

खरीप हंगामातील कर्जवाटपाला १ एप्रिलपासून सुरुवात झाली असून पुढील ३० सप्टेंबरपर्यंत कर्जवाटप केले जाणार आहे. ...

दहा वर्षांपासून तलावाचे काम रखडले; कास्तकार उपोषणास बसले - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :दहा वर्षांपासून तलावाचे काम रखडले; कास्तकार उपोषणास बसले

साठवण तलावाचे काम पूर्ण करण्यासंदर्भात संबंधितांना सूचना कराव्यात अशी मागणी शेतकऱ्यांनी वारंवार निवेदनातून प्रशासनाकडे केली. ...

पालकांनो, कागदपत्रे तयार ठेवा; १२ एप्रिलपासून मिळणार RTE प्रवेशाचे मेसेज - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पालकांनो, कागदपत्रे तयार ठेवा; १२ एप्रिलपासून मिळणार RTE प्रवेशाचे मेसेज

७८७ जागांवर होणार प्रवेश; निवड यादीकडे  लक्ष ...

कृषी, शैक्षणिक, गृह कर्जाचे नो टेन्शन; वार्षिक पतपुरवठा २४६५ कोटींचा - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कृषी, शैक्षणिक, गृह कर्जाचे नो टेन्शन; वार्षिक पतपुरवठा २४६५ कोटींचा

खरीप आणि रब्बी हंगामात १ लाख ३५ हजार ९७८ शेतकऱ्यांना १५ कोटी ६० लाख ५ हजार रुपयांचे कर्जवाटपाचे उद्दिष्ट आहे. ...

फुकट्या प्रवाशांना दणका; विशेष मोहिमेत २८ हजार वसूल - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :फुकट्या प्रवाशांना दणका; विशेष मोहिमेत २८ हजार वसूल

अकोला-पूर्णा मार्गावरुन विनातिकिट प्रवास करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. दंडात्मक कारवाई केल्यानंतरही फुकट्यांची संख्या घटत  नसल्याचे चित्र आहे. ...

शेती, निवासी जमिनी संबंधित नकाशे आता एका क्लिकवर   - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शेती, निवासी जमिनी संबंधित नकाशे आता एका क्लिकवर  

नागरिकांसह कर्मचाऱ्यांची कसरत थांबणार ; डिजिटायझेशनचे काम अंतिम टप्प्यात ...

वाशिम जिल्ह्याला अडीच लाख शिधा किट मंजूर; गुढीपाडव्यानंतरच लाभार्थींना मिळणार 'आनंदाचा शिधा - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्याला अडीच लाख शिधा किट मंजूर; गुढीपाडव्यानंतरच लाभार्थींना मिळणार 'आनंदाचा शिधा

जिल्ह्याला २ लाख ५२ हजार ८६ शिधाजिन्नस किट गुरुवार(दि.१६) रोजी मंजूर झाल्या आहेत. ...

प्रोत्साहन अनुदानाची चौथी यादी झळकली; केवळ ४५० शेतकऱ्यांचा समावेश - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :प्रोत्साहन अनुदानाची चौथी यादी झळकली; केवळ ४५० शेतकऱ्यांचा समावेश

११८२६ शेतकरी अजूनही प्रतीक्षेत, योजनेनुसार जिल्ह्यातील सर्व बँकांनी ३४ हजार २०२ शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर अपलोड केली होती. ...