लाईव्ह न्यूज :

default-image

दिनेश पठाडे

Washim: नगर परिषद ॲक्शन मोडवर; अवैध ८ होर्डिंग्जवर फिरवला बुलडोझर - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :Washim: नगर परिषद ॲक्शन मोडवर; अवैध ८ होर्डिंग्जवर फिरवला बुलडोझर

Washim News: वाशिम नगर परिषदच्या वतीने अवैध होर्डिंग लावणाऱ्यांना नोटीस बजावून ते काढून घेण्याचे आदेशित केले होते. मात्र, त्याकडे संबंधितांनी दुर्लक्ष केले. अखेर नगर परिषद प्रशासनाने मंगळवारी शहरातील ८ अवैध होर्डिंग्ज काढून टाकले. ...

इंग्रजी शाळांतील मोफत प्रवेशाचे टेन्शन मिटले; जुन्या नियमानुसार आरटीईचे प्रवेश - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :इंग्रजी शाळांतील मोफत प्रवेशाचे टेन्शन मिटले; जुन्या नियमानुसार आरटीईचे प्रवेश

ऑनलाइन प्रवेश अर्जासाठी ३१ मेपर्यंत मुदत ...

पोलिस भरतीचा एकच अर्ज कायम ठेवा; अन्यथा सर्वच बाद होतील - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पोलिस भरतीचा एकच अर्ज कायम ठेवा; अन्यथा सर्वच बाद होतील

जिल्ह्यातील ३४२ उमेदवारांना हमीपत्र द्यावे लागणार ...

आरटीई सुधारणेला हायकोर्टाने स्थगिती दिली; प्रवेश अर्ज प्रक्रिया थांबवली - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :आरटीई सुधारणेला हायकोर्टाने स्थगिती दिली; प्रवेश अर्ज प्रक्रिया थांबवली

शिक्षण विभागाने ऑनलाइन अर्ज प्रक्रिया थांबविली असून, आरटीई पोर्टलवर तशी सूचना प्रसिद्ध करण्यात आल्याचे बुधवारी पाहावयास मिळाले. ...

Washim: चार एकरांतील संत्री ६ वर्षे जपली, कमाई न झाल्याने ‘जेसीबी’ने उपटली - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :Washim: चार एकरांतील संत्री ६ वर्षे जपली, कमाई न झाल्याने ‘जेसीबी’ने उपटली

Washim News: पिंपळगाव येथील संत्रा उत्पादक शेतकऱ्याने  चार एकरांतील ६ वर्षे जपलेली संत्री कमाई न झाल्यामुळे जेसीबीने ८ मे रोजी उपटून टाकली.  ...

रोहयोचा २६ हजार मजुरांना आधार; गावातच मिळाले काम ! - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रोहयोचा २६ हजार मजुरांना आधार; गावातच मिळाले काम !

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून विविध वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वरुपाची कामे सुरू करून मजुरांना गावातच काम उपलब्ध करून दिले जाते. ...

आरटीई प्रवेशाकडे पालकांची पाठ, जागा २७ हजार, अर्ज केवळ ९८१ - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :आरटीई प्रवेशाकडे पालकांची पाठ, जागा २७ हजार, अर्ज केवळ ९८१

इंग्रजी शाळेचे ऑप्शन येत नसल्यामुळे प्रतिसाद मिळेना  ...

Buldhana: एसटी जाणार लोकशाहीच्या लग्नाला, दोन दिवस सेवा होणार प्रभावित, बुलढाणा जिल्ह्यातील सर्व आगारातून २७० बसेसची केली व्यवस्था - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Buldhana: एसटी जाणार लोकशाहीच्या लग्नाला, दोन दिवस सेवा होणार प्रभावित, बुलढाणा जिल्ह्यातील सर्व आगारातून २७० बसेसची केली व्यवस्था

Buldhana News: लोकसभा निवडणूक मतदानासाठी काउंटडाऊन सुरु झाले आहे. शुक्रवार, दि. २६ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल. निवडणूक विषयक कामकाजासाठी जिल्ह्यातील सहा आगारातील बसची व्यवस्था करण्यात आली असून दोन दिवस एसटी सेवा बंद राहणार आहे. ...