लाईव्ह न्यूज :

default-image

दिनेश पठाडे

Washim: ठरलं! २८ ला मिळणार 'पीएम'चे दोन हजार, जिल्ह्यातील १.६१ लाख शेतकऱ्यांना मिळेल १६ वा हप्ता - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :Washim: ठरलं! २८ ला मिळणार 'पीएम'चे दोन हजार, जिल्ह्यातील १.६१ लाख शेतकऱ्यांना मिळेल १६ वा हप्ता

Washim News:केंद्र शासनाने शेतकरी कुटुंबांना निश्चित उत्पन्न देण्यासाठी पीएम किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. त्या अंतर्गत आतापर्यंत १५ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले. ...

पहिल्याच दिवशी १९ रुग्णांच्या नेत्रशस्त्रक्रिया, जिल्ह्यात विशेष मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोहिमेस प्रारंभ - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पहिल्याच दिवशी १९ रुग्णांच्या नेत्रशस्त्रक्रिया, जिल्ह्यात विशेष मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोहिमेस प्रारंभ

राष्ट्रीय अंधत्व व दृष्टी क्षीणता नियंत्रण कार्यक्रमांतर्गत शासनामार्फत विशेष मोहीम ‘राष्ट्रीय नेत्र ज्योती अभियान’ जून २०२२ पासून राबविण्यात येत आहे. ...

मराठवाड्यात आंदोलन; वाशिमतून हिंगोलीकडे जाणाऱ्या बस बंद - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मराठवाड्यात आंदोलन; वाशिमतून हिंगोलीकडे जाणाऱ्या बस बंद

प्रवाशांची गैरसोय; आंदोलनाच्या स्थितीवर प्रशासनाचे लक्ष. ...

विद्यार्थिनींची पायपीट थांबणार; मुलींना सायकलसाठी ५ हजार मिळणार - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :विद्यार्थिनींची पायपीट थांबणार; मुलींना सायकलसाठी ५ हजार मिळणार

जिल्ह्यातील चार तालुक्यातील ३७३२ मुलींची निवड  ...

गुड न्यूज! दोन लाख बाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाईसाठी ११५ कोटी - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :गुड न्यूज! दोन लाख बाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाईसाठी ११५ कोटी

नोव्हेंबरच्या अखेरीस वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. ...

अधिमुल्य रक्कम थकविली; ३२ गाळ्यांना ठोकले सील; वाशिम नगर परिषदची कार्यवाही - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अधिमुल्य रक्कम थकविली; ३२ गाळ्यांना ठोकले सील; वाशिम नगर परिषदची कार्यवाही

व्यापारी संकुलातील अनेक व्यापाऱ्यांनी केवळ अनामत रक्कम भरून गाळ्यांवर ताबा मिळवला होता. ...

शिवस्मृती चित्र-रांगोळी पाहून विद्यार्थी भारावले - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शिवस्मृती चित्र-रांगोळी पाहून विद्यार्थी भारावले

या रेखाटलेल्या सर्व चित्रांचे एकत्रित प्रदर्शन महासंस्कृती महोत्सवात तयार करण्यात आलेल्या स्वतंत्र कलादालनात लावण्यात आले होते. ...

हैदराबाद-जयपूर एक्स्प्रेस मार्चअखेरपर्यंत धावणार - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :हैदराबाद-जयपूर एक्स्प्रेस मार्चअखेरपर्यंत धावणार

ही गाडी निजामाबाद, नांदेड, पूर्णा, हिंगोली, वाशिम, अकोला, खंडवा मार्गे धावणार आहे. ...