लाईव्ह न्यूज :

default-image

दिनेश पाठक

Nashik: नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांत ५०० कोटींचे नुकसान; कांदा उत्पादक शेतकरी वाऱ्यावर - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Nashik: नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांत ५०० कोटींचे नुकसान; कांदा उत्पादक शेतकरी वाऱ्यावर

Nashik Onion Market News: लेव्हीच्या वसुलीचा प्रश्न उभा राहिला असून सतरा दिवसांपासून व्यापाऱ्यांनी बहिष्कार टाकल्यामुळे जिल्ह्यातील बाजार समित्यांचे कामकाज ठप्प झाले आहे. या सतरा दिवसांत ५०० कोटींचे नुकसान झाल्याचे सहकार विभागातील सुत्रांनी सांगितले. ...

मतदान केंद्रात सुविधा पुरविण्याचा भार मुख्याध्यापकांवरही; संयुक्त बैठकीत निर्णय - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मतदान केंद्रात सुविधा पुरविण्याचा भार मुख्याध्यापकांवरही; संयुक्त बैठकीत निर्णय

नाशिक जिल्ह्यात मतदानाची तयारी जोमात ...

जिल्ह्यात २.१६ लाख कुटुंबांना आनंदाचा शिधा, किटचे वाटप अंतिम टप्प्यात - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जिल्ह्यात २.१६ लाख कुटुंबांना आनंदाचा शिधा, किटचे वाटप अंतिम टप्प्यात

जिल्ह्यात २५ फेब्रुवारीपर्यंत २ लाख १६ हजार ३९१ कुटुंबांपर्यंत आनंदाचा शिधा पोहचला आहे. ...

केंद्रीय कृषी समिती तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या दाैऱ्यावर; ६ ते ९ फेब्रुवारीला नाशिक, पुणे, बीड जिल्ह्यात पाहणी - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :केंद्रीय कृषी समिती तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या दाैऱ्यावर; ६ ते ९ फेब्रुवारीला नाशिक, पुणे, बीड जिल्ह्यात पाहणी

कांदा पिकाचा घेणार आढावा ...

तिघांना ऑनलाइन गंडा घालत तब्बल ११ लाख ४३ हजार रूपये लुटले - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तिघांना ऑनलाइन गंडा घालत तब्बल ११ लाख ४३ हजार रूपये लुटले

सोपे टास्क देत पाडले माेहजालात; नंतर झाली फसवणूक ...

शांतिगिरीजी महाराज लोकसभा निवडणूक लढणार, जिल्हाही ठरला; जय बाबाजी भक्त परिवाराच्या बैठकीत निर्णय - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शांतिगिरीजी महाराज लोकसभा निवडणूक लढणार, जिल्हाही ठरला; जय बाबाजी भक्त परिवाराच्या बैठकीत निर्णय

सध्याचे राजकारण बघता संतांच्या खांद्यावर राष्ट्रनिर्मीतीची जबाबदारी देणे गरजेचे झाले आहे.  हाच विचार पुढे करून राजकारणातील शुद्धीकरणासाठी आम्ही निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. ...

मुंब्रा येथून ड्रग्ज विक्रीसाठी आला, पोलिसांच्या तावडीत सापडला; २७.५ ग्रॅमचे ड्रग्ज जप्त  - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुंब्रा येथून ड्रग्ज विक्रीसाठी आला, पोलिसांच्या तावडीत सापडला; २७.५ ग्रॅमचे ड्रग्ज जप्त 

ड्र्रग्ज तस्कर ललित पाटील प्रकरणानंतरही शहरात ड्रग्ज माफियांचे जाळे कमी झालेले नाही. ...

शिवसेनेच्या अधिवेशनात मराठा, धनगर समाजाच्या आरक्षणास पाठिंबा - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिवसेनेच्या अधिवेशनात मराठा, धनगर समाजाच्या आरक्षणास पाठिंबा

आरक्षणाच्या मागणीकडे सरकारचे दुर्लक्ष असल्याचे सांगत यामुळे राज्यातील वातावरण बिघडत आहे. ...