शालेय शिक्षण घेणाऱ्या पहिली ते आठवीच्या मुला-मुलींना प्रत्येकी दोन गणवेश मिळणार असून त्यापैकी एक स्काऊट गाइडशी अनुरूप तर दुसरा गणवेश आकाशी रंगाचा शर्ट, गडद निळ्या रंगाची पँट देण्यात येणार आहे. ... बारावीच्या परीक्षेसाठी परभणी जिल्ह्यातून २६ हजार ५५ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी २५ हजार ६३९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. ... दोघांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले ... सेलू तालुक्यातील मोरेगावात सोमवारी रात्रीची घटना ... उमेदवारांना जातीय चेहरा देऊन ओबीसीविरुद्ध मराठा असा सत्ता संघर्ष पुढे आणण्यात आल्याने पूर्ण निवडणूक त्याअनुषंगाने फिरल्याचे दिसून आले. ... या निवडणुकीच्या आखाड्यातून आगामी काळात होणाऱ्या विधानसभेची रणनीती बहुतांश मतदारसंघात आखली जात आहे. ... परभणी जिल्हा सेनेचा बालेकिल्ला असून, त्याला घेरण्यासाठी भाजपसह महायुतीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून रणनीती आखली जात आहे. ... कुठल्याच बड्या राजकीय पक्षाने परभणी जिल्ह्यातून महिलांना पाठबळ न दिल्यामुळे एकाही महिलेला लोकसभेच्या आखाड्यातून संसद गाठता आली नाही. ...