या रुग्णांच्या परिसरातील २६७ गर्भवती महिला या जाेखमीच्या क्षेत्रात येत असून त्यांनी संसर्ग हाेउ नये यासाठी अधिक काळजी घेण्याची गरज निर्माण झाली ... गर्भवती महिलांना संसर्ग हाेणे हे त्यांच्या बाळांसाठी अधिक धाेक्याचे समजले जाते ... रेडीमिक्स मालाच्या ट्रकमुळे सन २०२३ ते २०२४ फेब्रुवारी पर्यंत ४५ जणांचा चिरडून मृत्यू झाला ... झिकाच्या रुग्णांना ताप, पुरळ, डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागाचा होणारा दाह, अंगदुखी आणि सांधेदुखी यासारखी सौम्य लक्षणे दिसतात ... दुषित पाणी आणि डासांचा वाढता प्रादुर्भाव या दाेन कारणांमुळे ही संख्या वाढत असल्याचे डाॅक्टरांचे मत ... याप्रकरणी बारामती उपजिल्हा रुग्णालयाचे वैदयकीय अधीक्षक डाॅ. महेश जगताप यांनी फिर्याद दाखल केली आहे. विशेष म्हणजे डाॅ. शिंदेला अशा प्रकारच्या गुन्हयात अनेकवेळा अटक झाली आहे..... ... पाऊस सुरू हाेताे तसे आजारी पडण्यास सुरुवात हाेते, खासकरून लहान मुले आणि घरातील वयाेवृद्धांना याचा सामना करावा लागताे ... मुलांची प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी घरचे अन्न देणे फार महत्वाचे. तसेच बाहेरचे फास्ट फूड टाळणे गरजेचे ...