लाईव्ह न्यूज :

default-image

ज्ञानेश्वर भोंडे

Zika Virus: एरंडवण्यातील पटवर्धन बागेत ३८ वर्षीय पुरूषाला संसर्ग; पुण्यात झिका रुग्णांची संख्या १६ वर - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Zika Virus: एरंडवण्यातील पटवर्धन बागेत ३८ वर्षीय पुरूषाला संसर्ग; पुण्यात झिका रुग्णांची संख्या १६ वर

या रुग्णांच्या परिसरातील २६७ गर्भवती महिला या जाेखमीच्या क्षेत्रात येत असून त्यांनी संसर्ग हाेउ नये यासाठी अधिक काळजी घेण्याची गरज निर्माण झाली ...

Zika Virus: पुण्याच्या एरंडवणेत झिकाचा उद्रेक; आणखी एका गर्भवतीला लागण, रुग्णसंख्या सहा वर - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Zika Virus: पुण्याच्या एरंडवणेत झिकाचा उद्रेक; आणखी एका गर्भवतीला लागण, रुग्णसंख्या सहा वर

गर्भवती महिलांना संसर्ग हाेणे हे त्यांच्या बाळांसाठी अधिक धाेक्याचे समजले जाते ...

पुण्यात प्रशासनाच्या वरदहस्ताने रेडिमिक्स प्लॅंट माफिया राज; प्रयेजासिटी रहिवाशांचा आरोप - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात प्रशासनाच्या वरदहस्ताने रेडिमिक्स प्लॅंट माफिया राज; प्रयेजासिटी रहिवाशांचा आरोप

रेडीमिक्स मालाच्या ट्रकमुळे सन २०२३ ते २०२४ फेब्रुवारी पर्यंत ४५ जणांचा चिरडून मृत्यू झाला ...

Zika Virus Patient In Pune: पुण्यात प्रथमच झिकाचे २ रुग्ण; दोघांना तापासह इतर सौम्य लक्षणे - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Zika Virus Patient In Pune: पुण्यात प्रथमच झिकाचे २ रुग्ण; दोघांना तापासह इतर सौम्य लक्षणे

झिकाच्या रुग्णांना ताप, पुरळ, डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागाचा होणारा दाह, अंगदुखी आणि सांधेदुखी यासारखी सौम्य लक्षणे दिसतात ...

Typhoid, Dengue Increased In Pune: पुणे शहरात टायफाॅईड, डेंग्यूची साथ, मलेरियाचा वाढला ‘ताप’ - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Typhoid, Dengue Increased In Pune: पुणे शहरात टायफाॅईड, डेंग्यूची साथ, मलेरियाचा वाढला ‘ताप’

दुषित पाणी आणि डासांचा वाढता प्रादुर्भाव या दाेन कारणांमुळे ही संख्या वाढत असल्याचे डाॅक्टरांचे मत ...

बारामती: माळेगावात चारचाकीत सुरू होते अवैध गर्भलिंगनिदान; डाॅ. शिंदेसह दलाल अटकेत - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामती: माळेगावात चारचाकीत सुरू होते अवैध गर्भलिंगनिदान; डाॅ. शिंदेसह दलाल अटकेत

याप्रकरणी बारामती उपजिल्हा रुग्णालयाचे वैदयकीय अधीक्षक डाॅ. महेश जगताप यांनी फिर्याद दाखल केली आहे. विशेष म्हणजे डाॅ. शिंदेला अशा प्रकारच्या गुन्हयात अनेकवेळा अटक झाली आहे..... ...

पावसाळ्यात पाणी उकळून प्या अन् कावीळ, गॅस्ट्राे, डेंंग्यूचा धोका टाळा! - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पावसाळ्यात पाणी उकळून प्या अन् कावीळ, गॅस्ट्राे, डेंंग्यूचा धोका टाळा!

पाऊस सुरू हाेताे तसे आजारी पडण्यास सुरुवात हाेते, खासकरून लहान मुले आणि घरातील वयाेवृद्धांना याचा सामना करावा लागताे ...

बच्चे कंपनीसह पालकांची भटकंती; बाहेरच्या खाण्याने वाढला गॅस्ट्राे अन् टायफाॅईड - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बच्चे कंपनीसह पालकांची भटकंती; बाहेरच्या खाण्याने वाढला गॅस्ट्राे अन् टायफाॅईड

मुलांची प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी घरचे अन्न देणे फार महत्वाचे. तसेच बाहेरचे फास्ट फूड टाळणे गरजेचे ...