लाईव्ह न्यूज :

default-image

ज्ञानेश्वर भोंडे

पुणे महापालिकेच्या आराेग्य विभागात कायमस्वरूपी पदांपैकी निम्मेच मनुष्यबळ कार्यरत - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेच्या आराेग्य विभागात कायमस्वरूपी पदांपैकी निम्मेच मनुष्यबळ कार्यरत

आराेग्य खात्यात प्रशासनापासून दवाखाने, रुग्णालयापर्यंत रुग्णसेवेवर परिणाम ...

पुण्यातील बीजे वैदयकीय महाविदयालयात दाेन महिला निवासी डाॅक्टरांवर रॅगिंग, चाैकशी सुरू - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील बीजे वैदयकीय महाविदयालयात दाेन महिला निवासी डाॅक्टरांवर रॅगिंग, चाैकशी सुरू

याप्रकरणी संबंधित महिला निवासी डाॅक्टरांनी ससून रुग्णालयाकडे तक्रार केली असता रॅगिंग प्रतिबंधात्मक चाैकशी समितीने या दाेन्ही प्रकरणांची चाैकशी केली आहे ...

जिल्हा रुग्णालयातील डेडहाउसच झाले ‘डेड’; सहापैकी दाेनच शीतपेटया सूरू, मृतदेहांची हाेतेय हेळसांड - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिल्हा रुग्णालयातील डेडहाउसच झाले ‘डेड’; सहापैकी दाेनच शीतपेटया सूरू, मृतदेहांची हाेतेय हेळसांड

शीतपेटया दुरूस्तीअभावी बंद असल्याने मृतदेह ठेवण्यासाठी ससून किंवा वायसीएम हाॅस्पिटलचा आधार घ्यावा लागतोय ...

तरुणाचा उंदीर चावल्याने मृत्यू; नातेवाईकांचा आरोप, संबंधितांवर कारवाईची टांगती तलावर - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तरुणाचा उंदीर चावल्याने मृत्यू; नातेवाईकांचा आरोप, संबंधितांवर कारवाईची टांगती तलावर

रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप केला असून रुग्णालय व्यवस्थापन आणि संबंधित डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती ...

ससूनमध्ये उंदीर चावल्याने तरूणाचा मृत्यू? नातेवाईकांचा आराेप, रुग्णालयाने आराेप फेटाळाले - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ससूनमध्ये उंदीर चावल्याने तरूणाचा मृत्यू? नातेवाईकांचा आराेप, रुग्णालयाने आराेप फेटाळाले

रुग्णालय प्रशासनाने हे आराेप फेटाळले असून या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे... ...

किलकारी काॅल करू नका ‘कट’; गराेदर मातांकडून दुर्लक्ष, २५ टक्क्यांहून कमी काॅलची संख्या ६३ टक्के - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :किलकारी काॅल करू नका ‘कट’; गराेदर मातांकडून दुर्लक्ष, २५ टक्क्यांहून कमी काॅलची संख्या ६३ टक्के

काॅल पूर्णपणे ऐकावेत आणि त्याप्रमाणे आराेग्याची काळजी घ्यावी, आराेग्य यंत्रणेचे असे आवाहन ...

Maharashtra: राज्यातील बालमृत्यू दर घटला; हजारी २२ वरून आला १८ वर - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra: राज्यातील बालमृत्यू दर घटला; हजारी २२ वरून आला १८ वर

नवजात मृत्यूदर हा प्रति एक हजार १३ इतका हाेता, ताे आता ११ पर्यंत कमी झाला आहे.... ...

औंध हाॅस्पिटलमध्ये खांदेपालट, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सकपदी डाॅ. काेलाेड; डाेईफाेडे रजेवर - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :औंध हाॅस्पिटलमध्ये खांदेपालट, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सकपदी डाॅ. काेलाेड; डाेईफाेडे रजेवर

रुग्णालयात उच्छाद मांडलेल्या कर्मचा-यांचा वरिष्ठ अधिका-यांनी ‘करेक्ट कार्यक्रम’ केल्याने येथे प्रामाणिकपणे काम करणा-या कर्मचारी वर्गात समाधानाचे वातावरण आहे.... ...