लाईव्ह न्यूज :

default-image

ज्ञानेश्वर भोंडे

औंध जिल्हा रुग्णालयात रक्ताच्या पिशव्यांची अदलाबदली; दाेन अधिपरिचारिका निलंबित - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :औंध जिल्हा रुग्णालयात रक्ताच्या पिशव्यांची अदलाबदली; दाेन अधिपरिचारिका निलंबित

रक्त चढवण्याची जबाबदारी असलेल्या या दाेन्ही अधिपरिचारिकांनी निष्काळजीपणा करत एका रुग्णाची पिशवी दुसऱ्या रुग्णाला चढवली ...

'ए' पाॅझिटिव्ह 'बी' ला, 'बी' पाॅझिटिव्ह 'ए' ला; रुग्णांच्या रक्ताची अदला बदल, जिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'ए' पाॅझिटिव्ह 'बी' ला, 'बी' पाॅझिटिव्ह 'ए' ला; रुग्णांच्या रक्ताची अदला बदल, जिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

रक्तपिशवी अदलाबदली केल्याने दाेन्ही रुग्णांना त्रास होऊन त्यांना अतिदक्षता विभागात उपचारासाठी ठेवण्यात आले आहे ...

तीन हजार बालकांच्या चेह-यावर फुलले हास्य; RBSK द्वारे वर्षभरात २ हजार ९७७ माेफत शस्त्रक्रिया - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तीन हजार बालकांच्या चेह-यावर फुलले हास्य; RBSK द्वारे वर्षभरात २ हजार ९७७ माेफत शस्त्रक्रिया

बालकांच्या अपेंडिक्स, आर्थाेपेडिक, दात, तिरळेपणा अशा १४ प्रकारच्या शस्त्रक्रियांच्या प्रकारांपैकी २ हजार ९७७ शस्त्रक्रिया विविध याेजनांमधून माेफत झाल्या आहेत ...

पुणे जिल्हा रुग्णालय बनले ‘वसुलीदारांचा अड्डा’; वरिष्ठांच्या आशीर्वादाने वसूलीबाज कर्मचाऱ्यांचा उच्छाद - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्हा रुग्णालय बनले ‘वसुलीदारांचा अड्डा’; वरिष्ठांच्या आशीर्वादाने वसूलीबाज कर्मचाऱ्यांचा उच्छाद

आराेग्य उपसंचालकांनी जिल्हा रुग्णालयावर केलेल्या कारवाईनंतर येथील गुपिते उघड होत आहेत... ...

राज्यात एक हजार जे.एन.१ बाधित; सक्रिय रुग्ण केवळ २४६, पुण्यात संख्या सर्वाधिक - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात एक हजार जे.एन.१ बाधित; सक्रिय रुग्ण केवळ २४६, पुण्यात संख्या सर्वाधिक

जे.एन.१ हा काेराेनाच्या आतापर्यंत सर्वाधिक प्रबळ असलेल्या ओमायक्राॅन या उपप्रकाराचाही उपप्रकार आहे ...

समाजाच्या अमान्यतेमुळे तृतीयपंथी शिक्षण पूर्ण करू शकत नाहीत : प्रेरणा वाघेला - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :समाजाच्या अमान्यतेमुळे तृतीयपंथी शिक्षण पूर्ण करू शकत नाहीत : प्रेरणा वाघेला

तुमच्या कुटुंबात असे मूल असेल तर त्याला आधार द्या, असे मत आयटी क्षेत्रात मनुष्यबळ संसाधान पदावर काम करणाऱ्या तृतीयपंथी प्रेरणा वाघेला यांनी व्यक्त केले... ...

‘ससून’चा तृतीयपंथीयांचा स्वतंत्र वॉर्ड रिकामा, सध्या एकही रुग्ण दाखल नाही - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘ससून’चा तृतीयपंथीयांचा स्वतंत्र वॉर्ड रिकामा, सध्या एकही रुग्ण दाखल नाही

पुणे : ससून रुग्णालयात तृतीयपंथीय (ट्रान्सजेंडर) रुग्णांच्या उपचारासाठी नव्या इमारतीमध्ये गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात स्वतंत्र वाॅर्ड तयार केला. मात्र, या ... ...

Pune: रविवारी पोलिओ लसीकरण, पुणे शहर व जिल्ह्यात हाेणार लसीकरण - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: रविवारी पोलिओ लसीकरण, पुणे शहर व जिल्ह्यात हाेणार लसीकरण

या माेहिमेद्वारे आपल्या बालकांचे लसीकरण करून घेण्याचे आवाहन आराेग्य यंत्रणेद्वारे करण्यात आले आहे.... ...