मोहम्मद रफी आपल्या वलयांकित व्यक्तिमत्त्वाचे कुठलेही ओझे मुलांवर टाकू पाहत नव्हते. मुलांना आपल्यासारखे नाही तर त्यांच्यासारखे घडू द्या, हे रफींनी फार वर्षांपूर्वी ओळखले. आपल्या संस्कार, संगोपनात ते कुठेच येत नाही. शाहीदला मनापासून जगू देणारा रफी मग ब ...
ती चार दिवस त्याच्या जवळच बसून असते. त्याचे बोट किंचित हलले तरी ती सावध होते. डॉक्टरांना हाक मारते, ‘‘बघा, तो हालचाल करतो, जिवंत आहे, तो आता उठेल’’...डॉक्टर नि:शब्द. तिची समजूत कशी घालायची? ‘तो डोळे उघडेल, आई म्हणून हाक मारेल’, ही तिची आशा. ...
एखाद्या व्यक्तीचा नामफलक पुसून काढणे एवढ्यापुरती ही घटना मर्यादित नाही. ती आपल्या मनातील संवेदनशून्यता आणि एखाद्या कृतीचे अतिरेकीपण दर्शविणारी आहे. ...
राष्ट्रसंतांच्या गुरुकुंज आश्रमातील ध्यानमंदिराशेजारी एक कुटी आहे. केशवदास रामटेके तिथेच राहतात. साठ वर्षांपूर्वी तुकडोजी महाराज त्यांना इथे घेऊन आले. ...