लाईव्ह न्यूज :

author-image

गजानन दिवाण

कॅराव्हॅन! निसर्गाच्या कुशीतील पर्यटन... राहणं, खाणं आणि झोपणंही गाडीतच! - Marathi News | | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :कॅराव्हॅन! निसर्गाच्या कुशीतील पर्यटन... राहणं, खाणं आणि झोपणंही गाडीतच!

पर्यटनाला जायचं म्हटलं की आनंद असतोच. मात्र सोबत टेन्शनही तेवढंच असतं. मोठा आणि लांबचा प्रवास असेल तर आणखी जास्त टेन्शन. नव्या असलेल्या ‘कॅराव्हॅन’ने पर्यटनाचं हे टेन्शन दूर केलं आहे. ...

शेतकरी मेला तरी चालेल, पथक-पोशिंदा जगला पाहिजे! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शेतकरी मेला तरी चालेल, पथक-पोशिंदा जगला पाहिजे!

Farmers : ‘उत्तम शेती,  मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी’ जगण्याचे हे गणित कधी बदलले ते आम्हालाच कळले नाही. पाहता पाहता शेतीने कनिष्ठची जागा घेतली आणि  जगाचा पोशिंदा दोन वेळचे पोट भरण्याला महाग झाला. ...

लोणार सरोवरावर वेड्या बाभळीची माया ! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लोणार सरोवरावर वेड्या बाभळीची माया !

या सरोवराच्या अनेक अख्यायिका सांगितल्या जातात. अशा प्राचीन सरोवराच्या समस्यादेखील आता तेवढ्याचा प्राचीन होत आहेत. ...

लॉकडाऊननंतर जग पुन्हा जागतिक तापमानवाढीच्या वाटेवर - Marathi News | | Latest environment News at Lokmat.com

पर्यावरण :लॉकडाऊननंतर जग पुन्हा जागतिक तापमानवाढीच्या वाटेवर

जंगलात आग लागणे, ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ पडणे, तापमान वाढणे आदी धोके वाढत असल्याचे संयुक्त राष्टÑाने म्हटले आहे. कोरोनामुळे लॉकडाऊनच्या काळात जगभरात चार ते सात टक्के प्रदूूषण कमी झाले. ...

संकट नव्हे, आव्हान!.. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस)चे माजी संचालक दीपक आपटे यांच्याशी संवाद - Marathi News | | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :संकट नव्हे, आव्हान!.. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस)चे माजी संचालक दीपक आपटे यांच्याशी संवाद

निसर्गाचा र्‍हास दिवसेंदिवस वाढतोच आहे. प्रकृतीसमोर अनेक संकटं आहेत. ती येतच राहतील. हे शेवटचे संकट असे न मानता येणार्‍या आव्हानांशी आपण  दोन हात केले पाहिजेत. प्राणी, पक्ष्यांच्या माध्यमातून प्रसार होणार्‍या  रोगांवर अधिक काम करण्याची गरज आहे.  त्या ...

असा गाढवपणा आम्ही पुन्हा पुन्हा करू ! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :असा गाढवपणा आम्ही पुन्हा पुन्हा करू !

परळी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या आवारात वृक्षारोपण केलेले झाड खाऊन या गाढवाने पोलिसांच्या धाकालाच आव्हान दिले. व्हायचे तेच झाले. पोलिसांना घाबरायलाच हवे. त्यांना न घाबरण्याचा उद्दामपणा या गाढवाने केला. मग काय, सापळा लावून या गाढवाला पकडले गेले. ...

चंद्रपूर जिल्ह्यातील २२० वाघांना घर देता का घर ? - Marathi News | | Latest environment News at Lokmat.com

पर्यावरण :चंद्रपूर जिल्ह्यातील २२० वाघांना घर देता का घर ?

प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर यांची विशेष मुलाखत ...

व्याघ्र दिन विशेष : १३०० कि.मी. प्रवासानंतर घर मिळाले, जोडीदारही मिळणार ! - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :व्याघ्र दिन विशेष : १३०० कि.मी. प्रवासानंतर घर मिळाले, जोडीदारही मिळणार !

तब्बल १५० दिवसांमध्ये महाराष्ट्र आणि तेलंगणातील सात जिल्ह्यांचा प्रवास पूर्ण करून तो बुलडाण्यात स्थिरावला. ...