लाईव्ह न्यूज :

default-image

गजानन उत्तमराव मोहोड

City Reporter at Amravati
Read more
रेशनकार्डवर मोफत साडी; होळीचा रंग होणार गहिरा! १.२८ लाख अंत्योदय कुटुंबांना रेशनकार्डावर मिळणार लाभ - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :रेशनकार्डवर मोफत साडी; होळीचा रंग होणार गहिरा! १.२८ लाख अंत्योदय कुटुंबांना रेशनकार्डावर मिळणार लाभ

कप्टिव्ह योजनेतंर्गत जिल्ह्यातील अंत्योदय १,२७,४६५ रेशन कार्डधारकांना प्रत्येकी एक मोफत साडी पुरवठा विभागाद्वारे करण्यात येणार आहे. ...

वकील दाम्पत्याची हत्या, त्वरित कारवाई करा   - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वकील दाम्पत्याची हत्या, त्वरित कारवाई करा  

जिल्हा बार असोसिएशनची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक ...

मतदार यादीत स्त्री-पुरुष गुणोत्तरात वाढ; अंतिम मतदार यादीत प्रमाण ९४० वरून ९४३ वर पोहोचले - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मतदार यादीत स्त्री-पुरुष गुणोत्तरात वाढ; अंतिम मतदार यादीत प्रमाण ९४० वरून ९४३ वर पोहोचले

ऑक्टोबर २०२३ मध्ये जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. ...

चार हजार प्रगणकांद्वारे ३.३२ लाख घरांचे सर्वेक्षण; मराठा समाजाचे मागासलेपणाचे सर्वेक्षण - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :चार हजार प्रगणकांद्वारे ३.३२ लाख घरांचे सर्वेक्षण; मराठा समाजाचे मागासलेपणाचे सर्वेक्षण

अडथड्यांची शर्यत, गावांचा नंबरच दिसेना ...

चौदा कोटींचा प्रीमियम अन् चार कोटींचाच परतावा - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :चौदा कोटींचा प्रीमियम अन् चार कोटींचाच परतावा

आंबिया बहरचा फळपीक विमा; संत्रा, मोसंबी, केळी उत्पादक चिंतेत ...

अमरावती जिल्हा कचेरीवर ‘प्रहार’चे दशक्रिया आंदोलन; अवकाळीचे पंचनामे नाहीत - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती जिल्हा कचेरीवर ‘प्रहार’चे दशक्रिया आंदोलन; अवकाळीचे पंचनामे नाहीत

प्रशासनाच्या उदासीन धोरणाने शेतकऱ्याची आत्महत्या झाल्याचा आरोप ...

अस्मानी, सुल्तानी संकटाचे ११४० बळी; दर आठ तासात एक शेतकरी आत्महत्या - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अस्मानी, सुल्तानी संकटाचे ११४० बळी; दर आठ तासात एक शेतकरी आत्महत्या

पश्चिम विदर्भात शेतकरी आत्महत्यांचे सत्र ...

"शासनाने धोका दिल्यास २६ जानेवारीला जलसमाधी" - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :"शासनाने धोका दिल्यास २६ जानेवारीला जलसमाधी"

१५ दिवसात मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीचे प्रयत्न; जिल्हा प्रशासनाच्या आश्वासनानंतर आंदोलकांचा इशारा. ...