लाईव्ह न्यूज :

default-image

गजानन उत्तमराव मोहोड

City Reporter at Amravati
Read more
 उपोषणकर्ते चढले विभागीय आयुक्तालयाच्या टेरेसवर; उपोषणाचा २१वा दिवस, प्रशासनाची तारांबळ  - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती : उपोषणकर्ते चढले विभागीय आयुक्तालयाच्या टेरेसवर; उपोषणाचा २१वा दिवस, प्रशासनाची तारांबळ 

शासन प्रशासनाद्वारे कोणतीही दखल घेण्यात न आल्याने उपोषणकर्त्यांसह कार्यकर्ते २१ व्या दिवशी संतापले. ...

शिवसेना ठाकरे गटाचा कृषी कार्यालयात ठिय्या; पीक विम्याचा घोळ, सर्व्हेअरवर गुन्हा दाखल करण्याची मागणी - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शिवसेना ठाकरे गटाचा कृषी कार्यालयात ठिय्या; पीक विम्याचा घोळ, सर्व्हेअरवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

नांदगाव खंडेश्वर तालुक्यात अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिवळे झालेले असताना येलो मोझॅक दाखविण्यात आला. ...

धामणगावचा तरुण कोरोनाग्रस्त, आठ महिन्यांत पहिल्या रुग्णाची नोंद; नऊ नमुने तपासले - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :धामणगावचा तरुण कोरोनाग्रस्त, आठ महिन्यांत पहिल्या रुग्णाची नोंद; नऊ नमुने तपासले

त्याचा अहवाल शनिवारी पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात ५ मे २०२३ नंतर पहिल्यांदा कोरोना संक्रमितांची नोंद झालेली आहे. ...

कृषी आयुक्तांची फटकार, बारगावचे कृषी सहायक निलंबित; संत्रा प्रक्रियासह एफपीओंच्या उद्योगाला भेटी - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कृषी आयुक्तांची फटकार, बारगावचे कृषी सहायक निलंबित; संत्रा प्रक्रियासह एफपीओंच्या उद्योगाला भेटी

यादरम्यान बारगाव (ता. वरूड) येथील शेतकऱ्यांशी संवाद साधत असताना स्थानिक कृषी सहायकाबाबत तक्रारी जास्त होत्या. त्यामुळे गेडाम यांनी विभागीय कृषी सहसंचालकांना सदर कृषी सहायकाच्या निलंबनाचे आदेश दिले. ...

१.८६ लाख हेक्टरला फटका, २०६ कोटींच्या निधीची मागणी - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :१.८६ लाख हेक्टरला फटका, २०६ कोटींच्या निधीची मागणी

अवकाळीने २.९९ लाख शेतकरी बाधित; पंचनामे पूर्ण, शासनाला अहवाल ...

केशराचे मोल असणारी पानपिंपरी बुरशीने मातीमोल, काढणीच्या काळात अवकाळी, ढगाळ वातावरण मुळावर - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :केशराचे मोल असणारी पानपिंपरी बुरशीने मातीमोल, काढणीच्या काळात अवकाळी, ढगाळ वातावरण मुळावर

अमरावती : आयुर्वेदिक गुणांमुळे वेगळेपण असणारी पानपिंपरी नेहमी ४०० रुपये किलो दराने विकली जाते. यंदा मात्र काढणी काळात अवकाळी ... ...

कोरोनासारखीच लक्षणे; पॉझिटिव्ह ‘सारी, इली’ नमुन्यांची ‘जिनोम’ तपासणी; आरोग्य विभागाच्या सहसंचालकांच्या यंत्रणेला सूचना - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कोरोनासारखीच लक्षणे; पॉझिटिव्ह ‘सारी, इली’ नमुन्यांची ‘जिनोम’ तपासणी; आरोग्य विभागाच्या सहसंचालकांच्या यंत्रणेला सूचना

या पार्श्वभूमीवर राज्याच्या आरोग्य विभागाने सूचना दिल्या आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून कोरोनासारखेच लक्षणे असणाऱ्या ‘इली व सारी’च्या रुग्णांचे पॉझिटिव्ह नमुने चाचणीसाठी नागपूर येथे जनुकीय संरचना तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. ...

२२ डिसेंबरला सर्वांत लहान दिवस, रात्र सर्वांत मोठी! - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :२२ डिसेंबरला सर्वांत लहान दिवस, रात्र सर्वांत मोठी!

या दिवसाला दर वर्षांत थोडा फरक पडू शकतो, अशी माहिती खगोलतज्ज्ञांनी दिली. ...