लाईव्ह न्यूज :

default-image

गणेश हुड

सिंधी समाजाच्या मालकी हक्क भाडेपट्ट्यावरील ५ टक्के शुल्क रद्द करा, जिल्हा प्रशासनाला निवेदन - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सिंधी समाजाच्या मालकी हक्क भाडेपट्ट्यावरील ५ टक्के शुल्क रद्द करा, जिल्हा प्रशासनाला निवेदन

सिंधी समाजाने पाकिस्तानात सोडलेल्या मालमत्तेची भरपाई आणि फाळणीच्या वेळी सिंधी समाजाला भाडेतत्त्वावर दिलेल्या जमिनीची मालकी मिळावी. अशी मागणी शिष्टमंडळाने केली. ...

रस्ते दुरुस्तीसाठी गरज ३६४ कोटींची; मिळाले केवळ ५ कोटी  - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रस्ते दुरुस्तीसाठी गरज ३६४ कोटींची; मिळाले केवळ ५ कोटी 

जि.प.चे पदाधिकारी म्हणतात देताच कशाला तेही परत घ्या ! ...

शिक्षक नाही; शाळांच्या इमारतीही धोकादायक, शिक्षण विभाग हतबल - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शिक्षक नाही; शाळांच्या इमारतीही धोकादायक, शिक्षण विभाग हतबल

३३० शाळांच्या इमारतींच्या दुरुस्तीची गरज ...

शासन आदेशामुळे प्रशासन संभ्रमात; सेवानिवृत्त शिक्षकांच्या नियुक्त्या लांबणीवर - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शासन आदेशामुळे प्रशासन संभ्रमात; सेवानिवृत्त शिक्षकांच्या नियुक्त्या लांबणीवर

जि.प.ने मागितले मार्गदर्शन : अनुदान उपलब्ध नसल्याने खर्चाची समस्या ...

सीईओंची विभाग प्रमुखांना कारवाईची तंबी; अधिकारी, कर्मचाऱ्यांना तात्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सीईओंची विभाग प्रमुखांना कारवाईची तंबी; अधिकारी, कर्मचाऱ्यांना तात्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश

Nagpur News विभागप्रमुखच आदेशाचे पालन करीत नसल्याने मुख्यकार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी बदली झालेल्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यमुक्त करा, अन्यथा प्रशासकीय कारवाई करण्याची तंबी दिली आहे.  ...

गोवंश गोवर्धन सेवा केंद्र सुरू करा; २५ लाखापर्यंत अनुदान घ्या; पात्रताधारकांना संधी - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गोवंश गोवर्धन सेवा केंद्र सुरू करा; २५ लाखापर्यंत अनुदान घ्या; पात्रताधारकांना संधी

राज्यातील ३२४ तालुक्यात योजना राबविणार  ...

बंदी असलेल्या पीओपी गणेश मूर्ती शहराबाहेर रोखणार - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बंदी असलेल्या पीओपी गणेश मूर्ती शहराबाहेर रोखणार

Nagpur News यावर्षी नागपूर शहरामध्ये पीओपीच्या मूर्तींवर बंदी आहे. गणेशोत्सवात पीओपी मूर्तींची कुठेही विक्री होऊ नये यासाठी महापालिकेने उपाययोजना हाती घेतल्या आहे.  पीओपी मूर्ती दाखल होण्यापूर्वीच रोखण्यात येणार आहे.  ...

‘सनद’नसल्याने ग्रामीण भागात खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘सनद’नसल्याने ग्रामीण भागात खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प

वास्तव्य असूनही मालकी हक्काचा पुरावा नसल्याने घराची रजिस्ट्री नाही ...