लाईव्ह न्यूज :

default-image

गणेश वासनिक

मेडिकल कॉलेजच्या प्राध्यापक भरतीत आदिवासींवर अन्याय; धाराशिव, सिंधुदुर्गमधील नवीन महाविद्यालयात एकही पद राखीव नाही - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मेडिकल कॉलेजच्या प्राध्यापक भरतीत आदिवासींवर अन्याय; धाराशिव, सिंधुदुर्गमधील नवीन महाविद्यालयात एकही पद राखीव नाही

नव्याने स्थापन झालेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव येथे सहायक प्राध्यापकांची ३४ पदे असून, सिंधुदुर्गमध्ये ३० पदे आहेत. ...

मेळघाटात पहिल्यांदाच आढळला पाकिस्तानी ‘कॉमन बझार्ड’ - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मेळघाटात पहिल्यांदाच आढळला पाकिस्तानी ‘कॉमन बझार्ड’

दुर्मिळ पक्षी म्हणून नोंद, मेळघाटच्या यादीत आणखी एका प्रजातीची भर, आतापर्यंत ३०५ ईतक्या पक्ष्याची यादी ...

राज्यात वैद्यकीय महाविद्यालय प्राध्यापक भरतीत आदिवासींवर अन्याय; राज्य लोकसेवा आयोगाचा अजब-गजब कारभार - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज्यात वैद्यकीय महाविद्यालय प्राध्यापक भरतीत आदिवासींवर अन्याय; राज्य लोकसेवा आयोगाचा अजब-गजब कारभार

धाराशिव, सिंधुदुर्गमध्ये आदिवासींना एकही पद राखीव नाही, महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाचा अजब-गजब कारभार. ...

राज्यात कारागृहांमध्ये दोन हजार पदांना मंजुरी, पण भरती केव्हा? - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज्यात कारागृहांमध्ये दोन हजार पदांना मंजुरी, पण भरती केव्हा?

राज्याच्या कारागृहांचे महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे गत पावसाळी अधिवेशनात राज्य शासनाने २ हजार २३८ पदांना नव्याने मंजुरी प्रदान केली आहे. ...

राज्यात वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या बढतीत गौडबंगाल? - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज्यात वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या बढतीत गौडबंगाल?

वनविभागात आरएफओंची एकूण ९९६ पदे कार्यरत आहेत. ...

‘स्वयंम’पासून हजारो आदिवासी विद्यार्थी वंचित; संकेतस्थळ ‘जैसे थे’ - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘स्वयंम’पासून हजारो आदिवासी विद्यार्थी वंचित; संकेतस्थळ ‘जैसे थे’

शासनाने वयाची अट ३० वर्षे केली; पण आयुक्तालयातून सुधारणाच नाही. ...

आदिवासींच्या साडेबारा हजार पदभरतीचा शासनाला विसर; रिक्त पदे भरणार केव्हा? - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आदिवासींच्या साडेबारा हजार पदभरतीचा शासनाला विसर; रिक्त पदे भरणार केव्हा?

सर्वोच्च न्यायालयाने सिव्हिल अपील क्र.८९२८/२०१५ व इतर याचिका यामध्ये ६ जुलै २०१७ रोजी ऐतिहासिक न्यायनिर्णय दिलेला आहे. ...

रेल्वेच्या एलएचबी कोचला स्टॅटिक वॉटर लोड टेस्टिंग युनिटची जोड - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :रेल्वेच्या एलएचबी कोचला स्टॅटिक वॉटर लोड टेस्टिंग युनिटची जोड

शक्ती यान (पॉवर कार) रेल्वेच्या संपूर्ण डब्यांसाठी ऊर्जेचा महत्त्वाचा स्रोत म्हणून काम करते आणि ते डब्ब्यांमधील दिवे, पंखे, वातानुकूलित यंत्रणा, मोबाइल चार्जिंग पॉइंट यांसारख्या विविध घटकांना वीज पुरवते. ...