लाईव्ह न्यूज :

default-image

गणेश वासनिक

जात 'हिंदू कोळी' अन् जमात प्रमाणपत्र 'टोकरे कोळी' - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जात 'हिंदू कोळी' अन् जमात प्रमाणपत्र 'टोकरे कोळी'

आदिवासी समाजात आरक्षणासाठी घुसखोरी, धुळे समितीकडून जमातीचे प्रमाणपत्र रद्द करून जप्त ...

मध्य रेल्वेला मालवाहतुकीतून ८०२ कोटींची कमाई, गेल्या वर्षीच्या तुलनेत २६.१० टक्के वाढ - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मध्य रेल्वेला मालवाहतुकीतून ८०२ कोटींची कमाई, गेल्या वर्षीच्या तुलनेत २६.१० टक्के वाढ

ऑक्टोबर महिन्यात ७.३५ दशलक्ष टन मालवाहतूक ...

आदिवासी क्षेत्रातील ‘पेसा’ भरतीला ब्रेक; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला छेद - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आदिवासी क्षेत्रातील ‘पेसा’ भरतीला ब्रेक; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला छेद

ट्रायबल फोरमचा आक्रोश : भरती प्रक्रिया पूर्ण करा, नियुक्ती नंतर द्या ...

अमरावतीत रेल्वे तिकिटांचा काळाबाजार; एक जण ताब्यात - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीत रेल्वे तिकिटांचा काळाबाजार; एक जण ताब्यात

भुसावळ रेल्वे सुरक्षा बलाची कारवाई, पुणे सायबर सेलकडून प्राप्त आयडीच्या आधारे केली चौकशी ...

अखेर अमरावती येथील एनसीसी कॅन्टीन स्थलांतरणाचा निर्णय रद्द - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अखेर अमरावती येथील एनसीसी कॅन्टीन स्थलांतरणाचा निर्णय रद्द

दिल्ली येथील ब्रिगेडियर बत्रा यांची महिती, बहादूर माजी सैनिक कल्याणकारी बहुद्देशीय संघटनेच्या पाठपुराव्याला यश ...

जादा भाडे आकारल्यास परवान्यावर टाच; खासगी बसेसवर आरटीओची नजर - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जादा भाडे आकारल्यास परवान्यावर टाच; खासगी बसेसवर आरटीओची नजर

खासगी बस वाहतूकदारांच्या ठिकठिकाणच्या बुकिंग कार्यालयाच्या परिसरात लावण्याची सक्ती ...

Amravati: आता बंदिजनांना ब्लँकेटऐवजी मिळणार डायमंड चादर, कारागृहांसाठी नियमावली लागू - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :Amravati: आता बंदिजनांना ब्लँकेटऐवजी मिळणार डायमंड चादर, कारागृहांसाठी नियमावली लागू

Amravati News: ब्रिटिशकाळापासून कारागृहात बंदिजनांना पांघरुण म्हणून ब्लँकेट मिळत होते. मात्र, भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता आता ब्लँकेटऐवजी बंदिजनांना डायमंड चादर ही पांघरुण म्हणून वापरास दिली जाणार आहे. ...

आदिवासी आरक्षणासाठी बाराशे विद्यार्थ्यांच्या जातीच्या नोंदीत बदल? मूळ 'जात' उल्लेख ब्लेडने खोडून करुन केला असा बदल - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आदिवासी आरक्षणासाठी बाराशे विद्यार्थ्यांच्या जातीच्या नोंदीत बदल? मूळ 'जात' उल्लेख ब्लेडने खोडून करुन केला असा बदल

नायकडा' ही जात नोंद करताना वेगळी शाई, वेगळ्या अक्षरात 'कडा', 'यकडा', 'नायकडा' असे शब्द जातीच्या रकान्यात नोंदवून नियमबाह्य फेरबदल करण्यात आले आहे. ...