लाईव्ह न्यूज :

default-image

गणेश वासनिक

अमरावतीत लवकरच धावणार ई-बसेस, केंद्र शासनाकडून ५० बस मंजूर - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीत लवकरच धावणार ई-बसेस, केंद्र शासनाकडून ५० बस मंजूर

पर्यावरण समृद्धीच्या दिशेने एक पाऊल पुढे, सुसज्ज बस डेपो चार्जिंग स्‍टेशनसह हाेणार विकसित ...

कैद्यांनो, आता थेट कारागृहातून स्मार्टकार्ड फोनने बोला; गृह विभागाचा निर्णय - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कैद्यांनो, आता थेट कारागृहातून स्मार्टकार्ड फोनने बोला; गृह विभागाचा निर्णय

तामिळनाडू येथील ॲलन ग्रृप पुरविणार सुविधा ...

राज्यातील १३०९ गावे अनुसूचित क्षेत्रातून वगळणार; आदिवासी विकास विभागात लगबग - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज्यातील १३०९ गावे अनुसूचित क्षेत्रातून वगळणार; आदिवासी विकास विभागात लगबग

आदिवासी समाजाची लोकसंख्या ५० टक्क्यांवर अपेक्षित ...

अमरावती विद्यापीठाच्या संगणकशास्त्र पीजीत विद्यार्थी एकच अन् आठ प्राध्यापक? - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती विद्यापीठाच्या संगणकशास्त्र पीजीत विद्यार्थी एकच अन् आठ प्राध्यापक?

३९ पदव्युत्तर विभाग, गत तीन महिन्यात तासिका प्राध्यापकांच्या वेतनावर ६ कोटी ५९ लाखांचा खर्च, जनरल फंडातून खर्च ...

वन विभागात भंगार वाहनांचा डोलारा, जंगल संरक्षणाचा पसारा - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वन विभागात भंगार वाहनांचा डोलारा, जंगल संरक्षणाचा पसारा

गत काही वर्षांपासून वनांतील अतिक्रमण, वन्यप्राण्यांसह दुर्मीळ वनस्पती, चंदन, सागवान, गौण खनिजांची तस्करी मोठ्या प्रमाणात फोफावली आहे. ...

Amravati: मराठा सेवा संघ प्रणित आंतरराष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेडचे गठन, अध्यक्षपदी मयुरा देशमुख - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Amravati: मराठा सेवा संघ प्रणित आंतरराष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेडचे गठन, अध्यक्षपदी मयुरा देशमुख

Amravati News: मराठा सेवा संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीने आंतरराष्ट्रीय स्तरावर पहिल्या अध्यक्ष म्हणून मयुरा देशमुख, महासचिव वनिता अरबट, कार्याध्यक्ष सुजाताई ठुबे, कोषाध्यक्ष शारदा जाधव, उपाध्यक्ष अनुजा भोसले आदींची नियुक्ती करण्यात आली आहे. ...

अमरावती विद्यापीठात एमपेट परीक्षेचा मुहूर्त केव्हा? कुलगुरूंनी अवास्तव खर्चावर घेतला आक्षेप - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती विद्यापीठात एमपेट परीक्षेचा मुहूर्त केव्हा? कुलगुरूंनी अवास्तव खर्चावर घेतला आक्षेप

अमरावती विद्यापीठ संलग्न पाचही जिल्ह्यासह राज्यभराचे साडेसहा हजार विद्यार्थी या परीक्षेच्या प्रतीक्षेत आहेत. ...

बिबट्या कॅमेऱ्यात कैद नाहीच; पण अमरावतीच्या विदर्भ महाविद्यालयात मुक्काम - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बिबट्या कॅमेऱ्यात कैद नाहीच; पण अमरावतीच्या विदर्भ महाविद्यालयात मुक्काम

स्वंयभू वन्यजीव प्रेमींचा धुमाकूळ, रात्रीला मोबाईल टार्चद्वारे परिसरात बिबट्याची शोधमोहीम ...