लाईव्ह न्यूज :

default-image

गणेश वासनिक

राज्यातील १०३ नद्यांचा होणार कायापालट; पुर्नउत्थानासाठी कृती आराखडा तयार - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज्यातील १०३ नद्यांचा होणार कायापालट; पुर्नउत्थानासाठी कृती आराखडा तयार

नद्यांची घेणार काळजी, गावागावांत नदी संवर्धनासाठी संवाद यात्रा ...

आदिवासीची फेलोशिप लालफितशाहीत अडकली - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आदिवासीची फेलोशिप लालफितशाहीत अडकली

पी.एचडी करीत असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या फेलोशिपची फाईल मंत्र्यालयात गत आठ महिन्यांपासून लालफितशाहीमध्ये अडकली आहे. ...

वनसंपत्तीचे संरक्षण, संवर्धनासाठी सुवर्ण- रजत पदकांची लयलुट - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वनसंपत्तीचे संरक्षण, संवर्धनासाठी सुवर्ण- रजत पदकांची लयलुट

वनसंपत्तीचे संरक्षण आणि संवर्धनाचे प्रभावी कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मनोधेर्य वाढविणे तसेच त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल प्रोत्साहित करण्यासाठी राज्य शासनाने गत दोन वर्षापूर्वी पदके देण्याची योजना आरंभली आहे.  ...

राष्ट्रीय महामार्गावर ठिगळांचाही होणार का 'विश्वविक्रम'? सहा महिन्यांतच पडले खड्डे - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राष्ट्रीय महामार्गावर ठिगळांचाही होणार का 'विश्वविक्रम'? सहा महिन्यांतच पडले खड्डे

Amravati-Akola highway : रस्ता दुभाजकाकडे कंत्राटदाराचे दुर्लक्ष, ब्रिज निर्मिती संथगतीने, अपघाताची शक्यता ...

परतवाड्यात दुचाकी चोरांची टोळी गजाआड, जंगलात खड्डा करून लपवून ठेवल्या दुचाकी - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :परतवाड्यात दुचाकी चोरांची टोळी गजाआड, जंगलात खड्डा करून लपवून ठेवल्या दुचाकी

अल्पवयीन मुलांचा वापर, सुटे भाग करून लपवायचे गाड्या ...

राज्यात शहरालगत वनक्षेत्राच्या संरक्षणासाठी केंद्राचा पुढाकार; ५ हजार हेक्टर वनजमिनीवर अतिक्रमण - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज्यात शहरालगत वनक्षेत्राच्या संरक्षणासाठी केंद्राचा पुढाकार; ५ हजार हेक्टर वनजमिनीवर अतिक्रमण

चेनलिंग, फॅन्सिंग करण्यासाठी वन विभागाला स्वतंत्र निधी मिळणार ...

पोलीस भरतीत कारागृह रक्षक पदांना ‘नो चान्स’, गृह खात्याकडे प्रस्ताव नाही - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पोलीस भरतीत कारागृह रक्षक पदांना ‘नो चान्स’, गृह खात्याकडे प्रस्ताव नाही

वरिष्ठ प्रभारींमुळे सावळा गोंधळ, कारागृह प्रशासनात ३५० रक्षक पदे रिक्त, मानवाधिकाऱ्यांचे हनन ...

अनुसूचित जमातीच्या ‘त्या’ अधिसंख्य पदांना ११ महिन्यांची मुदतवाढ; मंत्रिमंडळाचा निर्णय - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अनुसूचित जमातीच्या ‘त्या’ अधिसंख्य पदांना ११ महिन्यांची मुदतवाढ; मंत्रिमंडळाचा निर्णय

आदिवासींमध्ये तीव्र संताप, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला केराची टोपली ...