लाईव्ह न्यूज :

default-image

गोकुळ पवार

कांदा निर्यातबंदी खुली करण्यासाठी सरकारमध्येच संभ्रम? शेतकरी-व्यापाऱ्यांचे नुकसान - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांदा निर्यातबंदी खुली करण्यासाठी सरकारमध्येच संभ्रम? शेतकरी-व्यापाऱ्यांचे नुकसान

कांदा निर्यातबंदी 31मार्चपर्यंत लागू राहिल, या केंद्रीय ग्राहक व्यवहार सचिवांच्या वक्तव्यानंतर आज कांद्याचे बाजारभाव पडले आहेत. त्यामुळे सरकारमध्येच संभ्रम आहे का? अशी शंका शेतकऱ्यांना वाटतेय. ...

दिव्यदृष्टी दाम्पत्याची डोळस शेती पाहून तुम्हालाही हेवा वाटेल, एकदा वाचाच ही स्टोरी  - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दिव्यदृष्टी दाम्पत्याची डोळस शेती पाहून तुम्हालाही हेवा वाटेल, एकदा वाचाच ही स्टोरी 

अनेक वर्षांपासून शेती करत असल्याने आज डोळ्यांची गरजच नसल्याचे अंगावर शहारे आणणारे उत्तर अंध असलेले शेतकरी पांडुरंग धुमाळ यांनी दिलं. ...

आधी भात शेती अन् आता गव्हाचा यशस्वी प्रयोग, नेमकं काय केलंय पहा! - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आधी भात शेती अन् आता गव्हाचा यशस्वी प्रयोग, नेमकं काय केलंय पहा!

खरिपातील भात पिकानंतर जमिनीची मशागत न करता थेट एसआरटी (सगुणा) पद्धतीने केदार गव्हाची यशस्वी लागवड केली आहे.  ...

Makar Sankranti 2024 : मकर संक्रातीला ऊस का पूजला जातो? हे आहे कारण - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Makar Sankranti 2024 : मकर संक्रातीला ऊस का पूजला जातो? हे आहे कारण

मकर संक्रातीच्या दिवशी शेतातील पिकांचे महत्व ओळखून धनधान्याचं प्रतिक म्हणून पूजा केली जाते. ...

PM Modi : युवकांनो, मिलेटचा प्रसार करा! पीएम मोदी यांचे नाशिकमध्ये आवाहन  - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :PM Modi : युवकांनो, मिलेटचा प्रसार करा! पीएम मोदी यांचे नाशिकमध्ये आवाहन 

युवकांनी जास्तीत जास्त मिलेटचा प्रचार प्रसार करावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिकमध्ये केले. ...

ऊ ऊ ऊसाचा....! ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाचं काय?  - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ऊ ऊ ऊसाचा....! ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाचं काय? 

एकीकडे सक्तीचं शिक्षण अभियान राबविले जात असताना दुसरीकडे ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाचं काय असा सवाल उपस्थित होत आहे.  ...

PM Modi Nashik Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकच्या कांदा उत्पादक शेतकर्‍यांना भेटणार का? - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :PM Modi Nashik Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकच्या कांदा उत्पादक शेतकर्‍यांना भेटणार का?

कांदा उत्पादक शेतकऱ्यांची भेट होईल का? पीएम नरेंद्र मोदी शेतकऱ्यांना वेळ देतील का? हे पाहावे लागणार आहे.  ...

युपी बिहारच्या शेतकऱ्यांची नाशिकमध्ये रोजंदारी, शेतीच्या भांडवलासाठी तरुणांचा आटापीटा - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :युपी बिहारच्या शेतकऱ्यांची नाशिकमध्ये रोजंदारी, शेतीच्या भांडवलासाठी तरुणांचा आटापीटा

शेतीला जगविण्यासाठी घर सोडून परराज्यात येऊन काम करणे भाग असल्याचे त्यांच्या बोलण्यातून जाणवलं.  ...