लाईव्ह न्यूज :

default-image

गोकुळ पवार

तुमच्या शहरातील कांद्याचे आजचे बाजारभाव, उन्हाळ आणि लाल कांद्याला काय भाव? - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तुमच्या शहरातील कांद्याचे आजचे बाजारभाव, उन्हाळ आणि लाल कांद्याला काय भाव?

आज लासलगाव बाजार समितीमध्ये उन्हाळ कांद्याला सरासरी 3800 रुपये प्रति क्विंटल असा बाजारभाव मिळाला आहे.  ...

कापूस उत्पादकांना दरवाढीची प्रतीक्षा, मागील वर्षीचा कापूस घरातच पडून... - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कापूस उत्पादकांना दरवाढीची प्रतीक्षा, मागील वर्षीचा कापूस घरातच पडून...

भाववाढीच्या प्रतीक्षेत अजूनही मागील वर्षीचा कापूस घरात पडून असल्याचे चित्र आहे. ...

जागतिक मृदा दिवस : मातीचा नमुना घेण्याची पद्धत माहितीय का?  - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जागतिक मृदा दिवस : मातीचा नमुना घेण्याची पद्धत माहितीय का? 

हल्ली मातीचे प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे पाहायला मिळत असून मातीचे आरोग्य तपासणे आवश्यक असते. ...

पशूपालकांसाठी महत्वाचे! हिवाळ्यात पशु आहार कसा असावा? - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पशूपालकांसाठी महत्वाचे! हिवाळ्यात पशु आहार कसा असावा?

हिवाळ्यात जनावरांना संतुलित आहार फायदेशीर ठरतो. ...

हिवाळ्यात पशु पक्ष्यांची कशी काळजी घ्यावी? डॉ. श्याम पाटील यांचं आवाहन  - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हिवाळ्यात पशु पक्ष्यांची कशी काळजी घ्यावी? डॉ. श्याम पाटील यांचं आवाहन 

हिवाळ्यात पशुधनाची काळजी न घेतल्यास आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.  ...

कर्ज काढलं, शेती फुलवली, आता शासनाच्या आधाराची गरज, सुरगाण्याच्या शेतकऱ्याची यशोगाथा  - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कर्ज काढलं, शेती फुलवली, आता शासनाच्या आधाराची गरज, सुरगाण्याच्या शेतकऱ्याची यशोगाथा 

Nashik : शासन शेतकऱ्याच्या पाठीशी राहिलं तर हजारो शेतकऱ्यांच्या शेतात नंदनवन फुलल्याशिवाय राहणार नाही' ...

Grape Export : अवकाळी पावसाचा फटका, द्राक्षांची निर्यात थांबली, नाशिकमधून विदेशात जाणाऱ्या कंटेनर्सला ब्रेक  - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Grape Export : अवकाळी पावसाचा फटका, द्राक्षांची निर्यात थांबली, नाशिकमधून विदेशात जाणाऱ्या कंटेनर्सला ब्रेक 

नाशिक : अवकाळी पाऊस , गारपिट व सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे नाशिक जिल्ह्यातून होणारी द्राक्षांची निर्यात थांबली आहे. दरवर्षी एकट्या नाशिक ... ...

Weather : आठ डिसेंबरनंतर ढगाळ वातावरण बदलणार, थंडीला सुरवात होणार - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Weather : आठ डिसेंबरनंतर ढगाळ वातावरण बदलणार, थंडीला सुरवात होणार

साधारण 8 डिसेंबर पासून हे वातावरण निवळून थंडी जाणवणार आहे. ...