‘मांजरा’वरील महासांगवी १००, तर संगमेश्वर ३० टक्के भरल्याने धरणात येवा वाढला ... ‘नीट’ प्रकरणामुळे प्रमाणपत्र पडताळणीचा मुद्दा ऐरणीवर ... ट्रॅक्टर, टिपर जागेवरच; लातूरच्या कचऱ्याचा प्रश्न मिटणार आहे की नाही? ... मांजरा प्रकल्प गेल्या पंधरा दिवसांपासून मृत साठ्यात आला आहे. मृतसाठ्यातूनच लातूरला पाणीपुरवठा केला जात आहे. ... मान्सूनपूर्व कामे झाली, असा दावा प्रशासनाने केला. काही ठिकाणची कामेही दाखविली; परंतु गुरुवारी झालेल्या पहिल्याच जोरदार पावसात रस्त्यांवर घाण पसरली. ... लातूर लोकसभेच्या विजयाने कॉँग्रेसमध्ये नवचैतन्य आले आहे ... थॅलेसेमिया रुग्ण, डिलिव्हरी रुग्ण तसेच अन्य गंभीर आजारांच्या रुग्णांना रक्ताची गरज लागते. ... राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने निषेध ...