शरीरातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी पिवळ्या ज्वारीची भाकर खाण्याचा सल्ला मधुमेही रुग्णांना दिला जातो; पण आवक कमी असल्यामुळे या ज्वारीचा मोठा तोरा आहे. ... विशेष म्हणजे चालू असणारे सिग्नल अधूनमधून बंद असतात. ... लातूर जिल्हा तंबाखू नियंत्रण पथकाच्या अचानक शासकीय कार्यालयात धाडी ... संकेतस्थळावर नवीन पोर्टल अद्ययावत करण्याची घोषणा हवेतच ... मागील दोन दिवसांपासून मृतसाठ्यातून होतोय पाणीपुरवठा ... मांजरा प्रकल्पामध्ये सद्यस्थितीत ०.६०७ दलघमी जिवंत पाणीसाठा आहे. त्याची टक्केवारी ०.३४ आहे. ... लातूर मनपाची गुन्हे दाखल करण्याची मोहीम : दोन दिवसात १७ गुन्हे दाखल ... विद्युत विभागाने दुरुस्तीचे काम हाती घेऊन काही सुरू झाल्या. आता सद्य:स्थितीत १११० पथदिवे बंद आहेत. ...