लाईव्ह न्यूज :

author-image

हणमंत गायकवाड

Sub-Editor, Reporting & Editing & Hello Pagination, Latur, Aurangbad.
Read more
लातूरला दिलासा; मांजरा प्रकल्प मृतसाठ्यातून जिवंत साठ्यात ! - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरला दिलासा; मांजरा प्रकल्प मृतसाठ्यातून जिवंत साठ्यात !

‘मांजरा’वरील महासांगवी १००, तर संगमेश्वर ३० टक्के भरल्याने धरणात येवा वाढला ...

दिव्यांग प्रमाणपत्रावर आक्षेप; खऱ्या लाभार्थ्यांवर अन्याय ! - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :दिव्यांग प्रमाणपत्रावर आक्षेप; खऱ्या लाभार्थ्यांवर अन्याय !

‘नीट’ प्रकरणामुळे प्रमाणपत्र पडताळणीचा मुद्दा ऐरणीवर ...

लातूरमध्ये डिझेल नसल्यामुळे घंटागाड्या बंद; कचरा संकलन पुन्हा ठप्प - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरमध्ये डिझेल नसल्यामुळे घंटागाड्या बंद; कचरा संकलन पुन्हा ठप्प

ट्रॅक्टर, टिपर जागेवरच; लातूरच्या कचऱ्याचा प्रश्न मिटणार आहे की नाही? ...

मांजरा प्रकल्प क्षेत्रात ८६ मिमी पाऊस; ०.२५९ दलघमी पाण्याची आवक - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मांजरा प्रकल्प क्षेत्रात ८६ मिमी पाऊस; ०.२५९ दलघमी पाण्याची आवक

मांजरा प्रकल्प गेल्या पंधरा दिवसांपासून मृत साठ्यात आला आहे. मृतसाठ्यातूनच लातूरला पाणीपुरवठा केला जात आहे. ...

पहिल्याच पावसात लातूर शहरात तारांबळ; माजी पदाधिकारी, नगरसेवकांना देणे-घेणे नाही का ? - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पहिल्याच पावसात लातूर शहरात तारांबळ; माजी पदाधिकारी, नगरसेवकांना देणे-घेणे नाही का ?

मान्सूनपूर्व कामे झाली, असा दावा प्रशासनाने केला. काही ठिकाणची कामेही दाखविली; परंतु गुरुवारी झालेल्या पहिल्याच जोरदार पावसात रस्त्यांवर घाण पसरली. ...

दोनदा प्रचंड मताधिक्य, यंदा 'चारीमुंड्या चीत'; लातूरचा पराभव भाजपला चिंतन करायला लावणारा - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :दोनदा प्रचंड मताधिक्य, यंदा 'चारीमुंड्या चीत'; लातूरचा पराभव भाजपला चिंतन करायला लावणारा

लातूर लोकसभेच्या विजयाने कॉँग्रेसमध्ये नवचैतन्य आले आहे ...

लातूरच्या रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा; रुग्ण, नातेवाइकांची धावपळ - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरच्या रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा; रुग्ण, नातेवाइकांची धावपळ

थॅलेसेमिया रुग्ण, डिलिव्हरी रुग्ण तसेच अन्य गंभीर आजारांच्या रुग्णांना रक्ताची गरज लागते. ...

अभ्यासक्रमात मनुस्मृतीला स्थान नको; लातूरात प्रतिमांचे पत्रक फाडून आंदोलन - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :अभ्यासक्रमात मनुस्मृतीला स्थान नको; लातूरात प्रतिमांचे पत्रक फाडून आंदोलन

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने निषेध ...