लाईव्ह न्यूज :

author-image

हणमंत गायकवाड

Sub-Editor, Reporting & Editing & Hello Pagination, Latur, Aurangbad.
Read more
धूरमुक्त होणार प्रवास, लातूर जिल्ह्याला ७५ इलेक्ट्रिकल बसेस मिळणार! - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :धूरमुक्त होणार प्रवास, लातूर जिल्ह्याला ७५ इलेक्ट्रिकल बसेस मिळणार!

लातूर बसस्थानक क्रमांक दोनमध्ये मुख्य चार्जिंग स्टेशन ...

लातूर आगाराची एसटी सुपरफास्ट; तीन महिन्यांत तीन कोटींचा फायदा! - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर आगाराची एसटी सुपरफास्ट; तीन महिन्यांत तीन कोटींचा फायदा!

योजनामुळे प्रवासी एसटीकडे वळले; १५ कोटी ७२ लाख ७ हजार ३३६ रुपयांचा व्यवसाय ...

गत हंगामात उडीद, मूग, सोयाबीनची हमीभाव केंद्रावर शून्य खरेदी - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :गत हंगामात उडीद, मूग, सोयाबीनची हमीभाव केंद्रावर शून्य खरेदी

यंदाही उशिरा पाऊस पडल्याने उडीद-मुगाचा पेरा नगण्यच आहे. ...

कितीही दबाव, संकटे आणली तरी महाराष्ट्राचा सह्याद्री दिल्लीपुढे झुकणार नाही: रोहित पवार - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :कितीही दबाव, संकटे आणली तरी महाराष्ट्राचा सह्याद्री दिल्लीपुढे झुकणार नाही: रोहित पवार

पक्ष म्हणून अजित पवार यांनी वेगळी भूमिका घेतली आहे. परंतु कुटुंब,नातेसंबंधात कुठलाही वाद नाही म्हणून आमच्या भेटी होत राहणार आहेत. ...

लातुरात मोकाट श्वानांच्या निर्बीजीकरणाचा उपक्रम पडला बंद - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातुरात मोकाट श्वानांच्या निर्बीजीकरणाचा उपक्रम पडला बंद

लातूर शहरात मोकाट श्वानांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. ...

लातूर पालिकेची कडक कारवाई; अनधिकृत जाहिरातींचे पोल स्टॅन्ड केले रोलर चालवून नष्ट - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर पालिकेची कडक कारवाई; अनधिकृत जाहिरातींचे पोल स्टॅन्ड केले रोलर चालवून नष्ट

शहरातील औसा रोड, रेणापूर रोड, बार्शी रोड, विवेकानंद गांधी चौक अशा मुख्य चौकांमध्ये तसेच मुख्य रस्त्यालगत अनेक ठिकाणी जाहिरातीचे अनधिकृत स्टॅन्ड पोला आहेत. ...

लातूर नगर पथविक्रेता समिती कागदावरच; वर्षभरापासून बैठकच नाही! - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर नगर पथविक्रेता समिती कागदावरच; वर्षभरापासून बैठकच नाही!

गेल्या १४ महिन्यांपासून या समितीची बैठकच झालेली नाही. त्यामुळे फेरीवाला धोरण शहरात आहे की नाही, असा प्रश्न पथविक्रेत्यांना पडला आहे. ...

हेमोफिलिया रुग्णांची गैरसोय; शासकीय महाविद्यालयात डे-केअर सेंटर कधी होणार? - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :हेमोफिलिया रुग्णांची गैरसोय; शासकीय महाविद्यालयात डे-केअर सेंटर कधी होणार?

लातूर जिल्ह्यातील रुग्णांची संख्या दोनशेच्या वर आहे. हा आकडा वाढत जाण्याची शक्यता आहे. ...