लाईव्ह न्यूज :

author-image

हणमंत गायकवाड

Sub-Editor, Reporting & Editing & Hello Pagination, Latur, Aurangbad.
Read more
लातूरच्या रेणापूर नाका परिसरातील अतिक्रमणावर हातोडा - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरच्या रेणापूर नाका परिसरातील अतिक्रमणावर हातोडा

या चौकात गेल्या आठ दहा वर्षांपासून असलेले पानटपऱ्याची दुकाने हटविण्यात आली. ...

लातूर ते पंढरपूर, शिखर शिंगणापूर ५०० रुपयांत! देवदर्शनासाठी महिलांसाठी स्पेशल बस - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर ते पंढरपूर, शिखर शिंगणापूर ५०० रुपयांत! देवदर्शनासाठी महिलांसाठी स्पेशल बस

लातूर आगाराने हा उपक्रम अधिक मास आणि श्रावणानिमित्त सुरू केला आहे. ...

पहिल्या फेरीतच १४ बसस्थानकांना ५० पेक्षा कमी गुण ! - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पहिल्या फेरीतच १४ बसस्थानकांना ५० पेक्षा कमी गुण !

स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान स्पर्धा : जिल्ह्यात २२ बसस्थानकांचा समावेश ...

निलंगा तालुक्यात कृषी निविष्ठा केंद्रांचे पाच परवाने निलंबित - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :निलंगा तालुक्यात कृषी निविष्ठा केंद्रांचे पाच परवाने निलंबित

तपासणीदरम्यान त्रुटी आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. ...

लातूर शहरात कचरा स्पॉटवर स्वच्छता ताईंची नजर; दंडात्मक कारवाईची मोहीम तीव्र - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर शहरात कचरा स्पॉटवर स्वच्छता ताईंची नजर; दंडात्मक कारवाईची मोहीम तीव्र

शहरात २० जणांवर दंडात्मक कारवाई, तर सहाजणांवर पोलिसांकडून नोटीस ...

लातूरच्या तहसील कार्यालयासमोर ट्रॅफिक जाम; राँग साइडने येणाऱ्या वाहनांची घुसखोरी - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरच्या तहसील कार्यालयासमोर ट्रॅफिक जाम; राँग साइडने येणाऱ्या वाहनांची घुसखोरी

शिस्त लावण्यासाठी वाहतूक शाखेच्या पोलिसांची गरज ...

बचत गटांना महापालिकेचे बुस्टर, फिरत्या निधीमुळे महिलांच्या अर्थकारणाला मिळाली उभारी! - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :बचत गटांना महापालिकेचे बुस्टर, फिरत्या निधीमुळे महिलांच्या अर्थकारणाला मिळाली उभारी!

महिला बचत गटामध्ये ७५ टक्के महिला दारिद्र्य रेषेखालील आहेत. त्यांच्या आर्थिक परिस्थितीला रुळावर आणण्यासाठी बचत गट स्थापन करण्यात आले. ...

लातूर शहरातील पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक पुन्हा कोलमडले - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर शहरातील पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक पुन्हा कोलमडले

इलेक्ट्रिकल बिघाड दुरुस्तीसाठी रिमझिम पावसाचा अडथळा ...