लाईव्ह न्यूज :

default-image

हणमंत पाटील

'विधानसभा' शाबूत ठेवण्यासाठी 'लोकसभेला' तडजोडी; ‘सेटलमेंट’च्या राजकारणाने सांगली जिल्ह्याचा विकास खुंटला - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :'विधानसभा' शाबूत ठेवण्यासाठी 'लोकसभेला' तडजोडी; ‘सेटलमेंट’च्या राजकारणाने सांगली जिल्ह्याचा विकास खुंटला

सांगलीचा दबदबा कुठे गेला.. ...

सांगली लोकसभा उमेदवारीचा तिढा कायम; आक्रमक काँग्रेस मैत्रीपूर्ण लढण्यास तयार  - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली लोकसभा उमेदवारीचा तिढा कायम; आक्रमक काँग्रेस मैत्रीपूर्ण लढण्यास तयार 

विश्वजित कदम यांनी सांगलीची जागा काँग्रेसला सोडण्याची आग्रहाची भूमिका मांडली ...

Sangli: उमराणीत ग्रामपंचायत सदस्याचा खून, जत तालुक्यात आठवड्यातील तिसरी घटना - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: उमराणीत ग्रामपंचायत सदस्याचा खून, जत तालुक्यात आठवड्यातील तिसरी घटना

विठ्ठल ऐनापुरे जत : जत तालुक्यातील उमराणी येथील ग्रामपंचायत सदस्य अमर कांबळे याचा मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास अंतर्गत वादातून ... ...

लोकमत जागर: सांगली महापालिका, जिल्हा परिषदेच्या शिलकी अंदाजपत्रकात लोकसहभाग कुठेय ? - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :लोकमत जागर: सांगली महापालिका, जिल्हा परिषदेच्या शिलकी अंदाजपत्रकात लोकसहभाग कुठेय ?

दोन्ही प्रशासकांनी त्यांच्या अनुभवी प्रशासकीय टीमच्या माध्यमातून विविध नावीन्यपूर्ण योजना मांडण्याचा वेगळा प्रयत्न केला ...

सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीत रस्सीखेच, चंद्रहार पाटील यांची मुंबईत मातोश्री भेट - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीत रस्सीखेच, चंद्रहार पाटील यांची मुंबईत मातोश्री भेट

सांगलीच्या जागेवर कॉंग्रेस ठाम  ...

जतमधील उमदी- माडग्याळ परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के? - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जतमधील उमदी- माडग्याळ परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के?

मंगळवारी वातावरणात 2 ते 3 अंश सेल्सिअसने तापमानात वाढ झाली असल्याने हे धक्के जाणवत असल्याचे विज्ञानाच्या अभ्यासकांचे मत आहे. ...

दुरंगी की तिरंगी लढतीवर ठरणार सांगलीचा भावी खासदार; मतदार संघाचे नवे राजकीय समीकरण काय? - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :दुरंगी की तिरंगी लढतीवर ठरणार सांगलीचा भावी खासदार; मतदार संघाचे नवे राजकीय समीकरण काय?

सांगली लोकसभा हा १९६२ ते २०१४ पर्यंत कॉंग्रेस पक्षाचा बालेकिल्ला होता. मात्र, २०१४ च्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेत कॉंग्रेसचे विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांचा पराभव झाला. ...

खासदाराच्या होमपीचवर विरोधकांच्या जोर-बैठका! तासगावात विशाल पाटील कुटुंबियांच्या गाठीभेटी, चंद्रहार पाटील यांची मोर्चेबांधणी - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :खासदाराच्या होमपीचवर विरोधकांच्या जोर-बैठका! तासगावात विशाल पाटील कुटुंबियांच्या गाठीभेटी, चंद्रहार पाटील यांची मोर्चेबांधणी

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातील वातावरण चांगलेच तापले आहे. ...