लाईव्ह न्यूज :

author-image

हरी मोकाशे

Vartasankalak, Reporting & Editing, Latur, Aurangabad
Read more
उन्हाळा, टंचाईमुळे पाणी साठवताय, डेंग्यूची डासोत्पत्ती तर होत नाही ना? - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :उन्हाळा, टंचाईमुळे पाणी साठवताय, डेंग्यूची डासोत्पत्ती तर होत नाही ना?

कोरडा दिवस पाळा अन् डेंग्यू टाळा, कोणतेही पाणी ८ दिवसांपेक्षा जास्त दिवस साठवून ठेवल्यास त्यात डासोत्पत्ती हाेते. ...

लातूर जिल्हा परिषदेने टाकला सुस्कारा; जिल्ह्यात १४ व्या वित्त आयोगाच्या निधीचा ९९ टक्के वापर! - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्हा परिषदेने टाकला सुस्कारा; जिल्ह्यात १४ व्या वित्त आयोगाच्या निधीचा ९९ टक्के वापर!

१४ व्या वित्त आयोगाअंतर्गत मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाल्याने गावातील रस्ते, नाल्या, पाणीपुरवठ्याच्या योजना, पायाभूत सुविधा निर्माण करण्यात मोठी मदत झाली. ...

चॉकलेट अन् फास्टफूड टाळा; लातूर जिल्ह्यात वर्षभरात ६ हजार बालकांना दंतरोग! - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :चॉकलेट अन् फास्टफूड टाळा; लातूर जिल्ह्यात वर्षभरात ६ हजार बालकांना दंतरोग!

दात हे अन्न चावण्याबरोबर व्यवस्थित बोलण्यासाठीही महत्त्वाचे आहेत. ...

लातूरातील मेवापुरात मतदानावर बहिष्कार, प्रशासनाच्या प्रयत्नानंतर ४ तासाने सुरु झाले मतदान - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरातील मेवापुरात मतदानावर बहिष्कार, प्रशासनाच्या प्रयत्नानंतर ४ तासाने सुरु झाले मतदान

तहसीलदार सुरेखा स्वामी या तात्काळ गावात दाखल झाल्या आणि त्यांनी समजूत काढत लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन केले. ...

सर्व्हिस रस्त्यासाठी लातूर जिल्ह्यातील सुनेगाव सांगवी गावकऱ्यांचा मतदानावर बहिष्कार - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :सर्व्हिस रस्त्यासाठी लातूर जिल्ह्यातील सुनेगाव सांगवी गावकऱ्यांचा मतदानावर बहिष्कार

अहमदपूर- नांदेड महामार्गावरील या गावात जाण्यासाठी रस्ता नाही. परिणामी, गावकऱ्यांना पाच ते सहा किमीचा फेरा घालावा लागत आहे. ...

लातूर जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांची उदासीनता; मुदतवाढ मिळूनही २३ टक्के निधी परत - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांची उदासीनता; मुदतवाढ मिळूनही २३ टक्के निधी परत

सन २०२१-२२ च्या मार्चअखेरीस जिल्हा परिषदेच्या दहा विभागांकडे ४३ कोटी ५२ लाख ९९ हजार ७१६ रुपये शिल्लक राहिले होते. ...

लातूरात पाणी टंचाईची तीव्रता वाढली; पाच मध्यम प्रकल्पांमध्ये केवळ ७ टक्के जलसाठा - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरात पाणी टंचाईची तीव्रता वाढली; पाच मध्यम प्रकल्पांमध्ये केवळ ७ टक्के जलसाठा

पाणीपातळीत झपाट्याने घट होत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण  ...

लातूर जिल्ह्यात उन्हामुळे विहिरींनी गाठला तळ; साडेतीनशे गावांना घशाला काेरड! - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्ह्यात उन्हामुळे विहिरींनी गाठला तळ; साडेतीनशे गावांना घशाला काेरड!

पाणीटंचाई वाढली : जिल्ह्यात ४७६ अधिग्रहणाचे प्रस्ताव ...