लाईव्ह न्यूज :

author-image

हरी मोकाशे

Vartasankalak, Reporting & Editing, Latur, Aurangabad
Read more
आगीत ११ दुकाने भस्मसात, अडीच कोटीचे नुकसान; अग्निशमनची तात्काळ धाव - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :आगीत ११ दुकाने भस्मसात, अडीच कोटीचे नुकसान; अग्निशमनची तात्काळ धाव

या घटनेची माहिती मिळताच नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने तात्काळ धाव घेऊन आग आटोक्यात आणली. ...

उन्हामुळे काहिली! वन विभागाच्या पाणवठ्यांवर भागतेय वन्यजिवांची तहान - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :उन्हामुळे काहिली! वन विभागाच्या पाणवठ्यांवर भागतेय वन्यजिवांची तहान

गेल्या पावसाळ्यात अल्प पर्जन्यमान झाल्याने आणि वाढत्या उन्हामुळे पाण्याची समस्या दिवसेंदिवस तीव्र होत आहे. ...

लातूर जिल्ह्यात दर आठवड्यास होतेय एक दलघमी पाणी कमी - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्ह्यात दर आठवड्यास होतेय एक दलघमी पाणी कमी

उन्हं अन् पाणी वापरामुळे मध्यम प्रकल्पातील साठ्यात घट ...

दाहकता वाढली, लातूर जिल्ह्यातील २८९ गावांमध्ये ठणठणाट; घागरभर पाण्यासाठी पायपीट! - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :दाहकता वाढली, लातूर जिल्ह्यातील २८९ गावांमध्ये ठणठणाट; घागरभर पाण्यासाठी पायपीट!

वाढत्या उन्हाबरोबरच पाण्यासाठी चटके, गत पावसाळ्यात वार्षिक सरासरीएवढाही पाऊस झाला नसल्याने जिल्ह्यातील आठ मध्यम प्रकल्पांसह लघु प्रकल्पांमध्ये पुरेशा प्रमाणात जलसाठा झाला नाही. ...

आठवडाभरानंतर निघाला सौदा; सोयाबीन आवक अन् दर स्थिर! - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :आठवडाभरानंतर निघाला सौदा; सोयाबीन आवक अन् दर स्थिर!

बाजार समिती : सर्वसाधारण भाव ४ हजार ५५० रुपये ...

मार्चअखेरच्या रात्री जिल्हा परिषदेत ‘जागरण- गोंधळ’; दिवसभरात कोषागारकडे २७ बिले सादर - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मार्चअखेरच्या रात्री जिल्हा परिषदेत ‘जागरण- गोंधळ’; दिवसभरात कोषागारकडे २७ बिले सादर

मार्च महिना आर्थिक वर्षाचा ताळेबंद सादर करण्याचा महिना होय. त्यामुळे दरवर्षी प्रत्येक शासकीय कार्यालयात मार्चअखेरची धावपळ सुरू असते. ...

सेवा सोसायट्या आता हायटेक; संगणकीकरणाने कारभारात आणखीन पारदर्शकता - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :सेवा सोसायट्या आता हायटेक; संगणकीकरणाने कारभारात आणखीन पारदर्शकता

सोसायट्यांचे बळकटीकरण व्हावे आणि कारभारात आणखीन पारदर्शकता यावी म्हणून केंद्र शासनाच्या वतीने प्राथमिक सेवा सहकारी संस्था संगणकीकरण करण्यात येत आहे. ...

नागपूर- गोवा शक्तीपीठ महामार्गामुळे अल्पभूधारक होणार भूमिहीन! - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :नागपूर- गोवा शक्तीपीठ महामार्गामुळे अल्पभूधारक होणार भूमिहीन!

मुरुड अकोल्याच्या शेतकऱ्यांचा प्रशासनाकडे आक्षेप ...