लाईव्ह न्यूज :

author-image

हरी मोकाशे

Vartasankalak, Reporting & Editing, Latur, Aurangabad
Read more
शासकीय कार्यालयात मार्चअखेरची लगीनघाई; सुटी दिवशीही जिल्हा परिषद सुरु - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :शासकीय कार्यालयात मार्चअखेरची लगीनघाई; सुटी दिवशीही जिल्हा परिषद सुरु

मार्च महिना आर्थिक वर्षाचा ताळेबंद सादर करण्याचा महिना होय. त्यामुळे प्रत्येक शासकीय कार्यालयात मार्चअखेरची धावपळ सुरु असते. ...

लातूरकरांची चिंता वाढली! वाढत्या उन्हामुळे जलसाठ्यात घट; मध्यम प्रकल्पात ८ टक्केच साठा - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरकरांची चिंता वाढली! वाढत्या उन्हामुळे जलसाठ्यात घट; मध्यम प्रकल्पात ८ टक्केच साठा

तावरजा, व्हटी, तिरु मध्यम प्रकल्पातील प्रत्यक्षात उपयुक्त साठा जोत्याखाली गेला आहे. ...

प्रशासकराजमुळे अडला कोट्यवधीचा निधी! जिल्हा परिषद, पंचायत समितीचे अनुदान थकित - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :प्रशासकराजमुळे अडला कोट्यवधीचा निधी! जिल्हा परिषद, पंचायत समितीचे अनुदान थकित

दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्थांवर दोन वर्षांपासून प्रशासक असल्याने १५ व्या वित्त आयोगाअंतर्गत मिळणाऱ्या विकास निधीला तात्पुरती कात्री लागली आहे. ...

घागरभर पाण्यासाठी वणवण; लातूर जिल्ह्यात २५४ गावांत पाणीटंचाईची दाहकता वाढली - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :घागरभर पाण्यासाठी वणवण; लातूर जिल्ह्यात २५४ गावांत पाणीटंचाईची दाहकता वाढली

९८ गावांना ११० अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा ...

लातूर जिल्ह्याची भूजल पातळी खालावली; पाणीटंचाईचे संकट अधिक गहण! - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्ह्याची भूजल पातळी खालावली; पाणीटंचाईचे संकट अधिक गहण!

१०९ विहिरींचे निरीक्षण : पाच वर्षांच्या तुलनेत २.१३ मीटरची घट ...

पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता आता गावातच समजणार! जलजन्य आजार रोखण्यास मदत - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता आता गावातच समजणार! जलजन्य आजार रोखण्यास मदत

गावातील पिण्याच्या पाण्याच्या स्रोताची तपासणी करण्याचे काम आशा, अंगणवाडी ताई अथवा जलसुरक्षकांवर सोपविण्यात येणार आहे. ...

अल्पवयीन मुलीचा विवाह; पतीसह सात जणांवर गुन्हा - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :अल्पवयीन मुलीचा विवाह; पतीसह सात जणांवर गुन्हा

याबाबत गावातील बालविवाह प्रतिबंधक अधिकारी उत्तम कचरू राठोड यांनी तक्रार दिल्यानंतर कारवाई करण्यात आली. ...

उन्हं वाढले, पशुधनाची घ्या काळजी; अन्यथा दूध, रोगप्रतिकारशक्ती होईल कमी! - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :उन्हं वाढले, पशुधनाची घ्या काळजी; अन्यथा दूध, रोगप्रतिकारशक्ती होईल कमी!

दावणीला जनावरे दाटीवाटीने बांधू नका ...