लाईव्ह न्यूज :

author-image

हेमंत बावकर

दीपिका पादुकोणच्या मॅनेजरच्या घरी एनसीबीचा छापा; मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज सापडले - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दीपिका पादुकोणच्या मॅनेजरच्या घरी एनसीबीचा छापा; मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज सापडले

Deepika Padukone Drug enquiry: गेल्याच महिन्यात दीपिकाची एनसीबीने चौकशी केली होती. एका व्हायरल चॅटमुळे दीपिकाला ड्रग्ज प्रकरणात एनसीबीच्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागली होती.  ...

एकनाथ खडसेंनी भाजपा सोडली; खासदार सुनेने बैठकीलाच दांडी मारली - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :एकनाथ खडसेंनी भाजपा सोडली; खासदार सुनेने बैठकीलाच दांडी मारली

Eknath Khadse, Raksha Khadse: एकनाथ खडसे राष्ट्रवादीत गेल्याने जिल्ह्याच्या राजकारणावर मोठे परिणाम होणार आहेत. यामुळे भाजपाने तातडीची बैठक बोलावली होती. ...

पराभव साजरा करायलाही नशीब लागते; पंकजांचे धनंजय मुंडेंना प्रत्यूत्तर - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पराभव साजरा करायलाही नशीब लागते; पंकजांचे धनंजय मुंडेंना प्रत्यूत्तर

Pankaja Munde Vs Dhananjay Munde: पंकजा मुंडे यांच्या दसऱ्या मेळाव्यातील भाषणावर धनंजय मुंडे यांनी टीका केली. बीडमधील येडेश्वरी शुगरच्या कार्यक्रमात ते बोलत होते. ...

कॅशबॅक येणार! RBI चे बँकांना आदेश; झटकन ग्राहकांना व्याज परत करा - Marathi News | | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :कॅशबॅक येणार! RBI चे बँकांना आदेश; झटकन ग्राहकांना व्याज परत करा

Loan Moratorium : मोरेटोरिअमचा लाभ न घेतेलेल्यांसाठी २ फेब्रुवारीपर्यंत व्याजदराच्या आधारे गणना केली जाणार आहे. सरकार ही रक्कम एकरकमी परत करेल. एका अंदाजानुसार केंद्र सरकारकडून सुमारे साडेसात हजार कोटी रुपये यासाठी मिळू शकतात. ...

Unlock 5 च्या गाईडलाईन्स सुरुच राहणार; 30 नोव्हेंबरपर्यंत 'लॉकडाऊन'ला मुदतवाढ - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Unlock 5 च्या गाईडलाईन्स सुरुच राहणार; 30 नोव्हेंबरपर्यंत 'लॉकडाऊन'ला मुदतवाढ

Unlock 5 guidelines : गेल्या पाच आठवड्यांपासून कोरोनामुळे मृतांचा सरासरी आकडा कमी होत आहे. रुग्ण बरे होण्याचा दर हा 90.62% वर आला आहे. हे एक चांगले लक्षण आहे. ...

अजित पवारांच्या अडचणी वाढणार? राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी याचिका दाखल होणार - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांच्या अडचणी वाढणार? राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी याचिका दाखल होणार

Maharashtra state co cooperative bank scam : या घोटाळ्यात अजित पवार यांच्यासह 70 जणांविरोधात आयपीसी 420, 506, 409, 465 आणि ४67 कलमांनुसार खटला दाखल करण्यात आला होता. ...

23 नोव्हेंबरपर्यंत वकिलांना मुंबई लोकलने प्रवासाची परवानगी; रेल्वेची घोषणा - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :23 नोव्हेंबरपर्यंत वकिलांना मुंबई लोकलने प्रवासाची परवानगी; रेल्वेची घोषणा

lawyers and Clearks can travel in Local Train: न्याय़ालयांमध्ये प्रॅक्टिस करणारे वकील आणि नोंदणीक़ृत क्लार्क हे कामाच्या दिवशीच प्रवास करु शकणार आहेत. ...

इंण्डेनचे ग्राहक आहात का? गॅस सिलिंडर बुकिंगचा नंबर बदलला; जाणून घ्या... - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंण्डेनचे ग्राहक आहात का? गॅस सिलिंडर बुकिंगचा नंबर बदलला; जाणून घ्या...

Indane gas : वेगवेगळ्या सर्कलमध्ये वेगवेगळे नंबर होते. ते रद्द करून कंपनीने पूर्ण भारतभरासाठी एकच नंबर जारी केला आहे. ...