Tata Tigor AMT icng Review in Marathi: आजवर कंपन्या मॅन्युअल गिअरबॉ़क्सच्या सीएनजी कार विकत होत्या. अनेकांना सीएनजीपण आणि ऑटोमॅटीक कार हवी होती, पण पर्याय मिळत नव्हता... ...
Pune Porsche car accident case: पुण्यातील बिल्डर बाळाच्या प्रतापाने अन्य बाळांच्या तलफेवर लगाम लावल्याचे काम केले आहे. आता या नियमांतही पळवाटा आहेत. ...
Volkswagen Taigun Review in Marathi: सर्वात महत्वाचे म्हणजे प्रवाशांची सुरक्षा. लाखो रुपये घालून आपण आपले कारचे स्वप्न पूर्ण करतो आणि जर कारच आपल्या व आपल्या कुटुंबासाठी सुरक्षित नसेल तर... शिवाय मायलेजही आहेच... ...
Nexon EV Review Long Run: कारची रेंज ही तुम्ही कोणता रस्ता निवडता यावर बऱ्यापैकी अवलंबून आहे. आम्ही दुपारच्या तळपत्या उन्हात, रात्रीच्या पुण्यातील ऐन ऑफिस सुटण्याच्या वेळात चालवून पाहिली. ...
Narayan Rane News: विधानसभेला राणेंचा पराभव जिव्हारी लागलेल्या कार्यकर्त्यांनी जोमाने प्रचार करण्यास सुरुवात केली आहे. त्याच मतदारसंघातील कट्टर समर्थकाने शपथ घेतली. ...
Kiran Samant vs Narayan Rane: एवढे दिवस ताणून ठेवणाऱ्या राज्याचे मंत्री उदय सामंत आणि किरण सामंत या बंधुंनी आज या मतदारसंघावरील दावा सोडल्याचे स्पष्ट केले. यामुळे भाजपाने नारायण राणेंना उमेदवारी जाहीर केली. ...
सात सीटर कारमध्ये खिशाला परवडणारे खूप कमी पर्याय आहेत. त्यापैकीच एक रेनॉची ट्रायबर ही आहे. ही कार मायलेजसाठी खिशाला परवडणारी आहे का? आरामदायी आहे का? पिकअप कसा आहे. चला पाहुया... ...
OnePlus Bullets Wireless Z2 ANC Review in Marathi: वनप्लसोबतचा आमचा आजवरचा अनुभव ५०-५० होता. आज त्यात नव्या वनप्लस बुलेट्स झेड२ एएनसीची भर पडली. ...