लाईव्ह न्यूज :

author-image

हेमंत बावकर

Income Tax: करदात्यांना मोठा दिलासा! आयकर भरण्याची तारीख पुन्हा वाढली - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Income Tax: करदात्यांना मोठा दिलासा! आयकर भरण्याची तारीख पुन्हा वाढली

Income Tax Return: सरकारने आधी मे मध्ये पहिली मुदतवाढ केली होती. आर्थिक वर्ष 2019-20 चा आयटीआर भरण्याची मुदत 31 जुलैवरून 30 नोव्हेंबर 2020 केली होती.  ...

वेळीच सावध व्हा! कोरोनानंतर रोबोट नोकऱ्या खाणार; तब्बल 85 दशलक्ष कर्मचारी घरी बसणार - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :वेळीच सावध व्हा! कोरोनानंतर रोबोट नोकऱ्या खाणार; तब्बल 85 दशलक्ष कर्मचारी घरी बसणार

CoronaVirus Side Effect : वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने (World Economic Forum WEF) केलेल्या पाहणीमध्ये ही धक्कादायक बाब समोर आली आहे. ...

चिंता सोडा! प्रवाशांनो रिकाम्या हातांनी स्थानकावर या; रेल्वे अवजड बॅगा पोहोचविणार - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चिंता सोडा! प्रवाशांनो रिकाम्या हातांनी स्थानकावर या; रेल्वे अवजड बॅगा पोहोचविणार

Indian Railway New Scheme : रेल्वे यासाठी कमी पैसे आकारणार आहे. कमी शुल्क घेऊन डोअर-टू-डोअर सेवा उपलब्ध केली जाणार आहे. प्रवाशाच्या घरातून त्याचे समान रेल्वे कोच तसेच रेल्वे कोचमधून प्रवाशाचे सामान त्याच्या घरी पोहोच केले जाणार आहे. ...

रशियन लसीच्या चाचणीची परवानगी मिळताच डॉ. रेड्डीजवर सायबर हल्ला; जगभरातील काम ठप्प - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रशियन लसीच्या चाचणीची परवानगी मिळताच डॉ. रेड्डीजवर सायबर हल्ला; जगभरातील काम ठप्प

Dr. Reddy's Laboratories : काही दिवसांपूर्वीच डॉ. रेड्डीजला भारत सरकारने रशियाच्या स्पुतनिक व्ही या जगातील पहिल्या कोरोना लसीची दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणी घेण्यास परवानगी दिली होती. ...

नौदलाला मिळाली स्वदेशी शक्ती; INS Kavaratti विदेशी पाणबुड्यांना सळो की पळो करून सोडणार - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नौदलाला मिळाली स्वदेशी शक्ती; INS Kavaratti विदेशी पाणबुड्यांना सळो की पळो करून सोडणार

INS Kavaratti: प्रोजेक्ट 28 नुसार चार स्टील्थ युद्धनौका बनविण्यात आल्या आहेत. यापैकी तीन युद्धनौका याआधीच देशसेवेत आहेत. ...

Nissan Magnite ब्रेझा, सोनेटला टक्कर देणार; 20 चे मायलेज आणि बरेच काही - Marathi News | | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Nissan Magnite ब्रेझा, सोनेटला टक्कर देणार; 20 चे मायलेज आणि बरेच काही

Nissan Magnite : भारतीय बाजारपेठेसाठी कंपनीने आखलेल्या निसान नेक्स्ट या धोरणांतर्गत बनवण्यात आलेली ही पहिली गाडी असून आर्थिक वर्ष २०२०-२१च्या दुसऱ्या सहामाहीत ती प्रत्यक्ष रस्त्यांवर धावणार आहे.  ...

Video: गेंड्याने छेड काढली; जिराफाची लाथ बसताच... - Marathi News | | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video: गेंड्याने छेड काढली; जिराफाची लाथ बसताच...

Social Viral: आय़एफएस अधिकारी सुशांता नंदा यांनी याचा व्हीडिओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, ही किक गेंडा आयुष्यभर लक्षात ठेवणार आहे. ...

Ajit Pawar News: अजित पवारांना कोरोनाची लागण नाही; पार्थ पवारांनी केले अफवांचे खंडन - Marathi News | | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Ajit Pawar News: अजित पवारांना कोरोनाची लागण नाही; पार्थ पवारांनी केले अफवांचे खंडन

Ajit Pawar News: अजित पवार यांना दोन दिवसांपूर्वी अंगदुखी, ताप सारखी लक्षणे जाणवत होती. अजित पवारांना कोरोनाची लागण झाल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली होती. ...